ठळक बातम्या
Fussclass Dabhade चित्रपटातील Yellow Yellow Song प्रेक्षकांच्या भेटीस
टीम लेटेस्टलीफसक्लास दाभाडे चित्रपटातील 'यलो यलो' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टी-सीरीजने हे गाणे आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर लॉन्च केले आहे. गाण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या काळातील काही आघाडीचे कालाकार दिसत आहेत.
Parbhani Riot: परभणीत संविधान पुस्तिका शिल्पाच्या विटंबनेनंतर बंदला हिंसक वळण; आंदोलकांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक (Video)
Jyoti Kadamआज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला हिंसक वळण लागले आहे.
SA W vs ENG W 3rd ODI 2024 Live Streaming: आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार तिसरा एकदिवसीय सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
Nitin KurheSA W vs ENG W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला. आता तिसरा सामना जिंकून दोन्ही संघांच्या नजरा मालिकेवर कब्जा करण्यावर असतील.
Zepto कडून आता 'Zepto Cafe' साठी पुढील आठवड्यात लॉन्च होणार स्वतंत्र अॅप
Dipali NevarekarZepto Cafe च्या माध्यमातून दहा मिनिटामध्ये फूड डिलेव्हरी होणार आहे. आता हे स्वतंत्र अॅप असणार आहे.
Case Filed Against Satara District Sessions Judge: जिल्हा सत्र न्यायाधीश आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; लाचखोरी प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजामीन मिळवून देण्यासाठी कथीतपणे पाच लाख रुपयांची लाच घेतले प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीशांसोबतच इतर तिघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.
AUS W vs IND W 3rd ODI 2024 Scorecard: शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 299 धावांचे लक्ष्य, ॲनाबेल सदरलँडने झळकावले शतक; अरुंधती रेड्डीने घेतल्या 4 विकेट
Nitin Kurheतिसरा एकदिवसीय सामना आज, बुधवार 11 डिसेंबर रोजी W.A.C.A, पर्थ येथे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 298 धावा केल्या.
Whale calf found at Pamban Beach: रामेश्वरम येथील पंबन बीचवर आढळला लहान व्हेलचा मृतदेह (Watch Video)
Jyoti Kadamरामेश्वरममधील मच्छिमारांना पंबन समुद्रकिनारी 18 फूट छोट्या व्हेलचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
ISPL T10 Season 2 Auction Live Streaming: थोड्याच वेळात आयएसपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी लागणार खेळाडूंवर बोली, तुम्ही 'या' ओटीटीवर पाहू शकता लिलाव
Nitin Kurheमुंबईत आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता लिलाव सुरू होणार आहे. या सीझनमध्ये 6 संघाचा सहभाग असेल.
Bengaluru Techie Suicide Case: बेंगलूरू मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरची पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या; पोलिसांनी दाखल केला कुटुंबातील 5 जणांविरूद्ध FIR
Dipali Nevarekarछळाच्या आरोपांव्यतिरिक्त, सुसाईड नोटमध्ये न्यायालयीन गैरवर्तनाच्या आरोपांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशासोबत देवाणघेवाण केली, असा दावा केला आहे.
India Space Station: 'भारत 2035 पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार', केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा
Jyoti Kadamभारताचे अंतराळ संशोधन अधिक मजबूत करण्यासाठी ‘भारतीय अंतराळ स्थानक’ बांधण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Zimbabwe vs Afghanistan T20I Stats: टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम? येथे पहा हेड टू हेड आकडेवारी; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू
Nitin KurheZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.
Cryptocurrency Investment Scam Thane: ठाणे येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळा; एकाची 26 लाख रुपयांची फसवणूक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेThane Crime News: क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात ठाण्यातील रहिवासी आणि त्याच्या मित्रांनी तब्बल ₹26 लाख गमावले. आरोपींनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. फसवणूक कशी घडली आणि पोलिस तपास कसा सुरू आहे, याबाबत घ्या जाणून.
ZIM vs AFG 1st T20I 2024 Pitch Report: आजच्या सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोण पडणार कुणावर भारी, जाणून घ्या हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावरील खेळपट्टीचा अहवाल
Nitin KurheZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.
Reliance NU launched: अनिल अंबानींचा मोठा धमाका; रिलायन्स एनयू एनर्जीज नवी कंपनी लॉंच
Jyoti Kadamरिलायन्स पॉवरने अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी नवीन कंपनी स्थापन केली आहे. मयंक बन्सल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि राकेश स्वरूप यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) म्हणून नियुक्ती केली आहे.
Sanjay Malhotra यांनी घेतली RBI च्या 26 व्या Governor पदाची शपथ
Dipali Nevarekarमहसूल सचिव मल्होत्रा हे 1990 चे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
Digital Arrest Scam: तोतया CBI अधिकाऱ्यांकडून महिलेची तब्बल 5.5 कोटी रुपयांची फसवणूक; डिजिटल अटक घोटाळ्याची बळी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेTelangana Cyber Crime: बनावट डिजिटल अटक घोटाळ्यात तेलंगणातील एक महिला आणि तिच्या मुलींची 5.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी सादर केले. TGCSB द्वारे सुरू असलेला तपास आणि प्रकरण घ्या जाणून.
Google Year in Search 2024 in India: विनेश फोगट ठरली सर्वाधिक सर्च केलेली भारतीय, यादीत 3 क्रिकेटपटूंचाही समावेश
Nitin Kurheमहिला कुस्तीपटू विनेश फोगट सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. विनेशने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी वजनाच्या समस्येमुळे ती अपात्र ठरली.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते.
AFG vs ZIM 1st T20 2024 Live Streaming: पहिल्या टी-20 सामन्यात भिडण्यासाठी झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ सज्ज! कधी अन् कुठे पाहणार सामना; घ्या जाणून
Nitin KurheZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.
Indian Stock Markets Consolidation: भारतीय शेअर बाजाराची सावध सुरुवात; गुंतवणुकदारांचे CPI डेटावर लक्ष
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनिफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झाल्याने भारतीय शेअर बाजार आज सपाट उघडले. तज्ञ जागतिक बाजारपेठेचा चालक म्हणून यूएस सीपीआयच्या आकडेवारीवर प्रकाश टाकतात. क्षेत्रीय कामगिरी आणि तज्ञांच्या अंतर्दृष्टीचा समावेश आहे.