Sanjay Malhotra यांनी घेतली RBI च्या 26 व्या Governor पदाची शपथ

महसूल सचिव मल्होत्रा ​​हे 1990 चे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

Sanjay Malhotra | X @ANI

शक्तिकांत दास यांच्यानंतर आता संजय मल्होत्रा यांची आरबीआय च्या नव्या नव्या गर्व्हनर पदी नियुक्ती झाली आहे. आता पुढील 3 वर्ष संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया चे नवे गर्व्हनर असणार आहेत. महसूल सचिव मल्होत्रा ​​हे 1990 चे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि अर्थ यासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये काम केले आहे. महसूल सचिव होण्यापूर्वी त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागातही काम केले होते.

संजय मल्होत्रा नवे गर्व्हनर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now