ठळक बातम्या
Google Year in Search 2024 in India: गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना, पाहा टॉप 5 मॅचची यादी
Nitin Kurheजागतिक स्तरावर ऑलिम्पिक, टी-20 विश्वचषक आणि कोपा अमेरिका यांनीही लक्ष वेधून घेतले. या ट्रेंडवरून असे दिसून येते की क्रिकेटसोबतच इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
Varanasi Shocker: माँ कालीचे दर्शन नैराश्येस कारण? पुजाऱ्याने कापला स्वत:चाच गळा; वाराणसीतील धक्कादायक घटना
Jyoti Kadamउत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अंधश्रद्धेबाबत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेपोटी एका पुजाऱ्याने मॉं कालीला प्रसन्न करण्यासाठी चाकूने स्वतःचाच गळा कापला. यात पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
South Africa vs Pakistan 1st T20 2024 Scorecard: डेव्हिड मिलरच्या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर मिळवला विजय, जॉर्ज लिंडेने घेतल्या 4 विकेट
Nitin KurheSA vs PAK: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेकडून 40 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली.
Latur Accident: मित्र पोलिस झाल्याच्या आनंदात पार्टी करण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा अपघातात मृत्यू
Jyoti Kadamपार्टी करून घरी परतत असताना त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Bangladesh Squad for T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, नजमुल हुसेन शांतोच्या जागी लिटन दासकडे संघाचे नेतृत्व
Nitin Kurheबांगलादेश सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्यात बांगलादेशला 2-0 अशा पराभव स्वीकारवा लागला आहे. 3 टी-20 सामन्यांची मालिका 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
IND W vs AUS W 3rd ODI 2024 Toss Update: शेवटच्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी केले आमंत्रित
Nitin KurheIND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने आणि दुसरा 122 धावांनी गमावला. हरमन ब्रिगेड बुधवारी क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करणार आहे.
Syria War News Update: बंडखोरांच्या ताब्यातील युद्धग्रस्त सीरियातून 75 भारतीयांची सुटका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबंडखोर सैन्याने असद राजवट उलथून टाकल्यानंतर 44 यात्रेकरूंसह किमान 75 भारतीयांना सीरियामधून बाहेर काढण्यात आले. परिस्थितीची अद्ययावत माहिती आणि भारतीय दूतावासाने दिलेल्या सूचना
Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती
Jyoti Kadamकुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात नवीन माहिती उघड झाली आहे. संजय मोरेचं इलेक्ट्रिक बस चालवण्याचं प्रशिक्षणच नीट न झाल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
West Indies Beat Bangladesh 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी
Nitin KurheWI Beat BAN: तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 विकेटने पराभव केला. यासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने शानदार खेळी केली.
Dausa Borewell Rescue: पाच वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये अडकला; बचावकार्य सुरु; राजस्थान येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे5-Year-Old Trapped in Borewell: राजस्थान राज्यातल दौसा येथे 150 फूट खोल बोअरवेलमध्ये 5 वर्षांचा आर्यन नामक मुलगा अडकल्यामुळे बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आर्यनच्या स्थितीबद्दलची अद्ययावत माहिती, घ्या जाणून.
Mushtaq Khan Kidnapped: स्त्री 2 अभिनेता मुश्ताक खान यांचे मेरठमधून अपहरण; 12 तास छळ, 3 लाखांची खंडणी उकळली
Jyoti Kadamबॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांचे मेरठ हायवेवरून अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे खंडणीची मागणी केली.
AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: आज भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान, तर ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यास सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin KurheAUS W vs IND W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 5 गडी राखून पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा 122 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
PAK vs SA 1st T20I 2024 Live Scorecard: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला दिले 184 धावांचे लक्ष्य, डेव्हिड मिलरची किलर इनिंग
Amol Moreडेव्हिड मिलरने अवघ्या 40 चेंडूत 82 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याची ही खेळी दक्षिण आफ्रिकेसाठी सामन्यातील सर्वात महत्त्वाचे टर्निंग पॉइंट ठरली. त्याचवेळी जॉर्ज लिंडेने 24 चेंडूत 48 धावा करत संघाची धावसंख्या मजबूत केली.
WI vs BAN 2nd ODI 2024 Live Scorecard: दुसऱ्या वनडेमध्ये बांगलादेशने वेस्ट इंडिजला दिले 228 धावांचे लक्ष्य, महमुदुल्लाहने खेळली उपयुक्त खेळी
Amol Moreबांगलादेशकडून सर्वाधिक धावा महमुदुल्लाहने केल्या, ज्याने 92 चेंडूत 62 धावा केल्या. महमुदुल्लाहने दोन चौकार आणि चार षटकार मारले, पण त्याचे प्रयत्नही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत.
Ping Chayada Dies: थाई मसाजनंतर पॉप गायक पिंग चायदाचा मृत्यू, जाणून घ्या काय झालं?
Amol Moreपिंग चायदा यांनी अल्पावधीतच आपल्या गायनाने आणि कलेने मोठे नाव कमावले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहते आणि संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.
Golden Jackal in Navi Mumbai: खारघर मध्ये झालं सोनेरी कोल्ह्याचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीनवी मुंबई मधील Animal Welfare Officer Seema Tank यांनी माहिती दिली आहे.
WI vs BAN ODI Series: भर मैदानात अंपायरला शिवीगाळ, ICC ने ठोठावला मोठा दंड
Amol Moreसामना सुरू होण्यापूर्वी अल्झारी जोसेफचा चौथ्या पंचाशी वाद झाला तेव्हा ही घटना घडली. खरेतर, सामना सुरू होण्यापूर्वी पंचांनी जोसेफला स्पाइक असलेले शूज घालून खेळपट्टीवर न जाण्यास सांगितले होते. दरम्यान, कॅरेबियन वेगवान गोलंदाजाने अंपायरला शिवीगाळ करत अपशब्दही वापरले.
Vikas Khanna यांच्या न्यूयॉर्क मधील रेस्टॉरंट ला प्रतिष्ठेचा Michelin 2024 Bib Gourmand Award जाहीर
Dipali Nevarekarविकास खन्ना यांचं न्यूयॉर्क येथील रेस्टॉरंट, बंगलो भारतीय पदार्थ उपलब्ध करून देते.
ISPL T10 Team Names and Owners List: पहा आयएसपीएल टी10 संघाची नावे आणि मालकांची यादी
Amol Moreपहिल्या ISPL T10 हंगामातील विजेत्या संघाला INR 1 कोटी, तर उपविजेत्या संघाला INR 50 लाख मिळाले. दुसऱ्या सीझनचा लिलाव 11 डिसेंबरपासून सुरू होईल. ISPL T10 सीझन 2 संघ आणि त्यांचे मालक खाली पहा.
Satish Wagh Murder Case: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ मृत्यू प्रकरणी एकाला अटक
Dipali Nevarekarयोगेश टिळेकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांचे मामा मांजरी मध्ये राहत होते. मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचं हॉटेल ब्ल्यू बेरी समोर अपहरण झाले.