ठळक बातम्या
WI vs BAN 2nd ODI 2024 Live Toss Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग XI
Amol Moreवेस्ट इंडिजने 22 आणि बांगलादेशने 21 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
Kurla BEST Bus Accident Case: कुर्ला मधील बस अपघात प्रकरणी चौकशी साठी बेस्ट कडून समिती गठीत
Dipali Nevarekarअपघात झालेल्या बेस्ट बसचा चालक हा कंत्राटी तत्त्वावर कामावर ठेवण्यात आला होता.
ISPL T10 Season 2 Auction: उद्या पार पडणार आयएसपीएलच्या दुसऱ्या हंगामासाठी ऑक्शन, पाहा कुठे पाहू शकता लाईव्हा स्ट्रिमींग
Amol Moreया सीझनमध्ये 6 संघाचा सहभाग असेल, ज्यात माझी मुंबई, चेन्नई सिंघम, टाईगर्स ऑफ कोलकाता, श्रीनगर के वीर, बँगलोर स्टाईकर्स, आणि फॉल्कन रायजर्स हैदराबादचा समावेश आहे.
Google Year in Search 2024: गूगल वर यंदा टॉप 10 ट्रेंडिंग सर्च मध्ये Indian Premier League, Bharatiya Janata Party ते Election Results 2024 चा समावेश; इथे पहा यादी
Dipali Nevarekarसिनेमे पाहता सर्वाधिक चर्चा Stree 2, Kalki 2898 AD, 12th Fail, Laapataa Ladies आणि Hanu-Man यांची झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: ईव्हीएम आणि VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नाही- निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात विशेष अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत कामाकाजावर, शपथविधी वर बहिष्कार टाकून बाहेर पडलेले दिसले आहेत.
Google Year in Search 2024 in India: ऑलिम्पिक आणि T20 विश्वचषक नाही! भारतातील सर्वाधिक शोधलेली क्रीडा स्पर्धा 'ही' होती
Amol Moreभारत विरुद्ध इंग्लंड हा शब्द सर्वाधिक शोधला गेला होता. उभय संघांनी पाच सामन्यांची कसोटी मालिका तसेच यावर्षी 2024 टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरीही खेळली. भारत विरुद्ध बांगलादेश, भारत विरुद्ध झिम्बाब्वे, भारत विरुद्ध श्रीलंका विरुद्ध भारत आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान हे सर्वात जास्त शोधले गेले.
Ladki Bahin Yojana Scrutiny: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची होणार छाननी? महायुती सरकारचा संभाव्य निर्णय?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची छाननी करण्याच्या महायुती सरकारच्या संभाव्य निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. सराकरी निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही विरोधकांनी दिला आहे.
Babar Azam Sexual Harassment Case: लैंगिक छळ प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमला मोठा दिलासा, लाहोर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला बजावले समन्स
Amol Moreन्यायमूर्ती मोहम्मद वाहिद खान यांनी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझम यांच्या याचिकेवर हा आदेश दिला, तर बॅरिस्टर हारिस अजमत यांनी 30 वर्षीय क्रिकेटपटूची बाजू मांडली. बाबर आझमच्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.
Mahayuti Government Probable Cabinet Minister List: देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये संभाव्य कॅबिनेट मंत्री कोण? जाणून घ्या प्रमुख चेहरे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील कोणत्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळू शकेल याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे संभाव्य नावांवर राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. ते चेहरे घ्या जाणून.
Datta Jayanti 2024 Date: दत्त जयंती यंदा कधी? घ्या जाणून
Dipali Nevarekarश्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे.
Vikarabad Food Poisoning: तेलंगणातील तंदूर आदिवासी कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या अन्नात आढळल्या आळ्या; 30 विद्यार्थ्यी रुग्णालयात दाखल (Watch Video)
Jyoti Kadamविद्यार्थी खात असलेल्या अन्नात कृमी आढळल्याची तक्रार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
PAK vs SA 1st T20I 2024 Key Players: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात 'हे' खेळाडू करू शकतात कहर, आपल्या घातक कामगिरीने बदलू शकतात सामन्याचा मार्ग
Nitin KurheSA vs PAK: दोन्ही संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्समीड येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.
Kaali Peeli Taxis: मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या संख्येत घट; अवघ्या 13,000 टॅक्सीच रसत्यावर धावताय
Jyoti Kadamमुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या 20,000 वरून संख्या 13,000 वर घसरली आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सीमन्स असोसिएशने दिली आहे.
SM Krishna Passes Away: माजी परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांच्या निधनानंतर दुखवटा जाहीर, बुधवारी कर्नाटकात सुट्टी
Amol Moreमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संपूर्ण कर्नाटक राज्यात उद्या एक दिवसाची सरकारी सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.
IND vs AUS 3rd Test 2024: ॲडलेडमधील पराभवानंतर टीम इंडिया ॲक्शन मोडमध्ये, गाबासाठी होत आहे सज्ज
Amol Moreदोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 295 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळवला.
WI vs BAN 2nd ODI 2024 Pitch Report: दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोण गाजवणार वर्चस्व? येथे पाहा पिच रिपोर्ट
Nitin KurheBAN vs WI: एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने 5 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता कॅरेबियन संघ आज विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर ते ट्रॉफीवर कब्जा करतील. वेस्ट इंडिज वनडे क्रिकेट संघाची कमान शाई होपच्या हाती असेल. तर मेहदी हसन मिराझ बांगलादेश एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Mehul Choksi-PNB Scam Case: मेहुल चोक्सीच्या 2565 कोटींच्या मालमत्तेचा होणार लिलाव, पीबीएन घोटाळा प्रकरणातील पीडितांना मिळणार पैसे
Jyoti Kadamमुंबईतील विशेष न्यायालयाने मेहुल चोक्सीच्या 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. यातून मिळालेले पैसे पीडितांना परत केले जातील.
India's WTC Final Scenario: कांगारूंकडून मालिका 3-2 ने गमावल्यानंतरही भारत कसा पोहचणार फायनलमध्ये? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Nitin Kurheसध्या भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी दावेदार आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्याचा सर्वात मोठा दावेदार सध्या दक्षिण आफ्रिका आहे, जो पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या डब्ल्यूटीसी विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित करण्यापासून एक विजय दूर आहे.
Supreme Court on Jobs: मोफत रेशन वाटप करण्याऐवजी रोजगाराच्या संधी का निर्माण होत नाहीत?; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार फटकारले
Jyoti Kadamन्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ई-श्रम पोर्टल अंतर्गत पात्र ठरलेल्या स्थलांतरित कामगार आणि अकुशल मजुरांना मोफत शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.
Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरणानंतर खून; संतप्त स्थानिकांचे अहमदनगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको
Dipali Nevarekarपोलिसांना आरोपीला शोधण्यात यश येत नसल्याने नागरिक आणि नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको पुकारला आहे.