Kurla BEST Bus Accident Case: कुर्ला मधील बस अपघात प्रकरणी चौकशी साठी बेस्ट कडून समिती गठीत
अपघात झालेल्या बेस्ट बसचा चालक हा कंत्राटी तत्त्वावर कामावर ठेवण्यात आला होता.
कुर्ला मध्ये काल ( 9 डिसेंबर) च्या रात्री 9.30 च्या सुमारास बेस्ट बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये नेमकं काय झालं? याचा तपास करण्यासाठी आता बेस्ट कडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच बेस्टने मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखाची मदत तर 49 जखमींना मोफत औषधोपचार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालकाचा गाडीवरील तोल गेल्याने ही बस आदळली.
बेस्ट कडून चौकशीसाठी समिती गठीत झाल्याची माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement