ठळक बातम्या

ZIM vs AFG 1st T20 2024 Live Streaming: झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार टी-20 मालिकेचा थरार! कधी अन् कुठे पाहणार पहिला सामना; जाणून घ्या सर्व काही

Nitin Kurhe

झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

Mumbai Kurla Bus Accident: नोकरीचा पहिलाच दिवस ठरला आयुष्याची अखेर; कुर्ला बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शाह हिचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या कुर्ला येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बस अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. पीडितांमध्ये 19 वर्षीय आफरीन शाह होती, जी तिच्या कामाचा पहिला दिवस पूर्ण करून घरी परतत होती. त्याच वेळी तिच्यावर काळाने घाला घातला.

IND vs AUS 3rd Test 2024: गाबाच्या मैदानावर आतापर्यंत 'हे' पाच भारतीय खेळाडू राहिले 'शतकवीर', जाणून घ्या कोणी झळकावले पहिले शतक

Nitin Kurhe

भारतीय संघाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. आता सर्वांचे लक्ष गब्बा कसोटी सामन्याकडे लागले आहे, जिथे टीम इंडियाने 2021 मध्ये कसोटी सामना जिंकून इतिहास रचला.

BEST Bus Update: कुर्ला स्थानकात आज बेस्ट सेवा बंद; पहा वांद्रे, सांताक्रुझ भागात जाण्यासाठी काय सोय

Dipali Nevarekar

बस नंबर 310 पहिल्यापासूनच टिळक नगर येथे यु टर्न घेऊन वांद्रे ला जाते तशीच जाणार आहे. बससेवा विस्कळीत झाल्याने अनेकांना रिक्षा चा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

Advertisement

‘Modi Adani Bhai Bhai’: 'मोदी अदानी भाई-भाई' काँग्रेसचे संसद परिसरात निदर्शन; काळ्या पिशव्या घेऊन प्रियंका आणि राहुल गांधींचा सहभाग

Jyoti Kadam

अदानी मुद्द्यावरून राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आणि अनेक खासदार संसदेच्या पायऱ्यांसमोर निदर्शने करताना दिसले.

Video: ॲडलेड कसोटीनंतर ऋषभ पंतने लहान मुलीवर केला प्रेमाचा वर्षाव, व्हिडिओ झाला व्हायरल

Nitin Kurhe

ॲडलेड कसोटी अडीच दिवसांत संपल्यानंतर पंत ॲडलेडमधील एका शॉपिंग मॉलला भेट देण्यासाठी गेला होता. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ICC Banned NCL: आयसीसीची मोठी कारवाई, अमेरिकेच्या नॅशनल क्रिकेट लीगवर बंदी; जाणून घ्या नेमकं कारण

Nitin Kurhe

वर्षभरापूर्वी आयसीसीने नॅशनल क्रिकेट लीग ऑफ यूएसएला (US National Cricket League) मान्यता दिली होती, मात्र आता अवघ्या वर्षभरातच आयसीसीने या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रमुख कारणही समोर येत आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 5: 'पुष्पा 2: द रुल'ची कमाई घटली, पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी

Jyoti Kadam

500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं यावर्षीच्या चित्रपटांचे अनेक विक्रम मोडले, आठवडाभराच्या आत चित्रपटाने निर्मीतीचे सगळे पैसे वसूल केले आहेत.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024: तिसऱ्या कसोटीत भारताची सलामीची जोडी बदलणार? टीमसाठी घ्यावा लागणार मोठा निर्णय

Nitin Kurhe

IND vs AUS: ॲडलेड कसोटीतील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर आणि त्याच्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करायचे असेल तर कर्णधारालाही फॉर्ममध्ये परतावे लागेल.

Shaktikanta Das Tenure Ends: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपला, संजय मल्होत्रा यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विद्यमान आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी संजय मल्होत्रा यांची नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांच्या कार्यकाळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. दास यांनी जागतिक आर्थिक आव्हानांचा सामना करत त्यांच्या सहा वर्षांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकला आहे.

Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Jyoti Kadam

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

MSRTC Job Recruitment: एसटी महामंडळात 208 जागांसाठी नोकर भरती, 13 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Jyoti Kadam

208 रिक्त जागांसाठी ही नोकर भरती असेल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 13 डिसेंबर पर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024: गाबामध्ये टीम इंडियाचा कसा आहे विक्रम? 'या' तीन खेळाडूंवर असेल नजर

Nitin Kurhe

IND vs AUS: गेल्या वेळी बॉर्डर गावस्कर स्पर्धेदरम्यान जेव्हा हे दोन्ही संघ गाब्बा येथे आमनेसामने आले होते, तेव्हा युवा टीम इंडियाने गाबाचा अभिमान भंग केला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गाब्बामध्ये दुसऱ्यांदा पराभूत करेल अशी आशा चाहत्यांना आहे. हे तितके सोपे नसले तरी...

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 10 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, मंगळवार 10 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

BMC Water Supply Leakage: मुंबई शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पाणगळती, नागरिकांना फटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती झाली आहे. ही घटना शहारातील वांद्रे परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवरील लकी जंक्शन येथे पहाटे 2 च्या सुमारास घडली.

SA vs PAK T20I Head To Head: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 आकडेवारीत कोण आहे वरचढ, येथे पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड

Nitin Kurhe

SA vs PAK: दक्षिण आफ्रिकेला नुकतेच घरच्या मैदानावर टीम इंडियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-1 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावल्यानंतर पाकिस्तान संघ येत आहे.

Advertisement

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलियाविरूध्द टीम इंडियाचा तिसरा वनडे सामना, क्लीन स्वीप टाळण्याचे भारतीय महिला संघासमोर आव्हान; जाणून घ्या कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Nitin Kurhe

भारताचा सलग दोन पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा या मालिकेत भारताचा सफाया करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल

Mumbai Weather Update: निरभ्र आकाश, हवेत गारवा; मुंबईत वातावरण अल्हाददायक; जाणून घ्या आजचे तापमान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने आज आणि पुढील पाच दिवसांसाठी मुंबई शहरातील हवामान आणि तापमान यांबाबत अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये कोरडे हवामान आणि सामान्य तापमान राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

WI vs BAN 2nd ODI 2024 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार दुसरा एकदिवसीय सामना, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

Nitin Kurhe

WI vs BAN: 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) दुसरा सामना 10 डिसेंबर म्हणजे आज (मंगळवार) वॉर्नर पार्क, बॅसेटेरे, (Warner Park, Basseterre) सेंट किट्स (St Kitts) येथे खेळवला जाईल. वॉर्नर पार्कवर बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजची नजर मालिका जिंकण्याकडे आहे.

Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा 6 वर; 43 जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल

Jyoti Kadam

अपघातात अनेक दुचाकी, रिक्षांचे नुकसान झाले. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 43 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement