Vikarabad Food Poisoning: तेलंगणातील तंदूर आदिवासी कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या अन्नात आढळल्या आळ्या; 30 विद्यार्थ्यी रुग्णालयात दाखल (Watch Video)

विद्यार्थी खात असलेल्या अन्नात कृमी आढळल्याची तक्रार करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Photo Credit- X

Vikarabad Food Poisoning: तेलंगणातील विकाराबादमध्ये अन्नातून विषबाधा(Food Poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. तंदूर आदिवासी कल्याण वसतिगृहातील (Tandur Tribal Welfare Hostel)तीस विद्यार्थी बाधित झाले. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नात कृमी झाल्याची तक्रार केली होती.(Food Poisoning in Hyderabad: ग्रील्ड चिकन आणि बिर्याणी खाल्ल्याने 3 मित्रांना विषबाधा; रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल)

30 विद्यार्थ्यी रुग्णालयात दाखल 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now