Vikas Khanna यांच्या न्यूयॉर्क मधील रेस्टॉरंट ला प्रतिष्ठेचा Michelin 2024 Bib Gourmand Award जाहीर
विकास खन्ना यांचं न्यूयॉर्क येथील रेस्टॉरंट, बंगलो भारतीय पदार्थ उपलब्ध करून देते.
भारतीय सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांच्या न्यूयॉर्क येथील रेस्टॉरंट, बंगलो ला Michelin 2024 Bib Gourmand Award मिळाला आहे. विकास खन्ना यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान विकास खन्ना यांना यापूर्वी 8 वेळेस Michelin Star मिळाला आहे. The Michelin Bib Gourmand Award हा त्याच रेस्टॉरंटला दिला जातो जी रेस्टॉरंट्स किफायतशीर दरात चांगले अन्न देते.
Michelin Bib Gourmand Award ने विकास खन्ना यांचा गौरव
View this post on InstagramA post shared by The Better India (@thebetterindia)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)