ठळक बातम्या
Uddhav Thackeray On Amit Shah: गेल्या 3 वर्षांपासून भाजप सातत्याने देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे; उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा
Bhakti Aghavउद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून भाजप (BJP) सातत्याने देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांचे विधान असो किंवा गृहमंत्री अमित शहा यांचे मंगळवारी संसदेत केलेले भाषण असो, भाजप नेते नेहमीच महापुरुषांचा अपमान करत आले आहेत.
Amit Shah vs Mallikarjun Kharge: '15 वर्ष विरोधातच बसावं लागणार आहे...' राजीनाम्याच्या मागणी वर अमित शाह यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं प्रत्युत्तर
Dipali Nevarekar'सध्या एक फॅशन आहे ज्यात आंबेडकर, आंबेडकर.... केलं जातं. इतकं नाव देवाचं घेतलं तर सात जन्म स्वर्ग मिळेल.' कॉंग्रेसने अमित शाह यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत हा विधान अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.
Sahitya Akademi Award 2024: यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर
Dipali Nevarekarसाहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली मध्ये आज 21 साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची नावं घोषित केली आहेत.
PM Modi To Visit Kuwait: पंतप्रधान मोदी या आठवड्यात कुवेतला भेट देणार; 43 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा पहिला दौरा
Bhakti Aghavया भेटीमुळे भारत आणि कुवेतमधील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल, असे एमईएच्या निवेदनात म्हटलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री एच.ई. अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांशी मजबूत संबंधांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा केली होती.
Pune Shocker: धक्कादायक! राजगुरुनगर मधील शाळेत 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavस्नेहा एकनाथ होले असं या मृत मुलीचं नाव आहे. स्नेहा ही खेड तालुक्यातील (Khed Taluka) होलेवाडी येथील रहिवाशी होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आली होती. तसेच ती शाळेत ‘स्नेह संमेलना’साठी आयोजित केलेल्या व्याख्यानात सहभागी झाली होती. सकाळी 10 च्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागले.
Ferry Boat Capsizes in Mumbai Update: गेटवे जवळ बोट बुडाल्याच्या घटनेत एकाचा मृत्यू, 21 जणांची सुरक्षित सुटका; 34 जणांचा अजूनही शोध सुरू - पोलिसांची माहिती
Dipali Nevarekarमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या दुर्घटनेत सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती दिली
Satta Matka Result: सट्टा मटका खेळामध्ये कशी होते फसवणूक? या गोष्टींकडे ठेवा लक्ष
टीम लेटेस्टलीसट्टा मटका हा खेळ भारतात सर्वत्र अवैध आहे. त्याला खेळण्याची कायदेशीर परवानगी नाही. त्यामुळे हा खेळ लपून छपून खेळला जातो.
Lok Sabha Winter Session: अमित शहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप; विरोधकांवर घणाघाती टीका करत पंतप्रधान मोदींनी सांभाळली बाजू
Bhakti Aghavविरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावरून आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. संसद भवन संकुलातही विरोधकांनी निदर्शने केली. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी अमित शहांचा बचाव केला.
Boat Capsized Near Gateway of India: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; मुंबई पोलीस आणि भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरू, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavही बोट गेटवेवरून मुंबईजवळील एलिफंटा बेटाकडे जात असताना ती बुडू लागली. लाइफ जॅकेट घातलेल्या प्रवाशांची सुटका करून त्यांना दुसऱ्या बोटीत हलवण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेल्वेची Waiting List मध्ये असलेली किती तिकिटं खरंच कंफर्म होऊ शकतात? पहा रेल्वे ने सांगितलेला मॅजिक फॉर्म्युला!
Dipali Nevarekarट्रेन मध्ये जर 10 स्लीपर कोच असतील आणि प्रत्येकामध्ये 18 सीट्स उपलब्ध होत असतील तर संपूर्ण ट्रेन मध्ये 180 सीट्स कंफर्म होतात.
Goa Liberation Day 2024 HD Images: गोवा मुक्ती दिनानिमित्त खास Messages, WhatsApp Status, Images, Wallpapers शेअर करत द्या शुभेच्छा
टीम लेटेस्टलीभारतीय जवानांनी आपल्या धैर्याच्या आणि एकतेच्या जोरावर अवघ्या काही तासांत गोवा मुक्त केला. पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्यात निवडणुका झाल्या आणि 20 डिसेंबर 1962 रोजी दयानंद भांडारकर हे गोव्याचे पहिले निवडून आलेले मुख्यमंत्री बनले.
Bomb Explodes During Training Exercise In Bikaner: बिकानेर फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सराव दरम्यान बॉम्बचा स्फोट; 2 जवानांचा मृत्यू, एक जखमी
Bhakti Aghavलुंकरांसारचे सीओ नरेंद्र पुनिया यांनी सांगितले की, लोडिंग करताना तोफेमधील कवचाचा स्फोट झाला. यामध्ये एका सार्जंट आणि एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. शहीद जवानांपैकी एक दौसा (राजस्थान) तर दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. तथापी, या घटनेत एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून त्याला हेलिकॉप्टरने चंदीगडला पाठवण्यात आले आहे.
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौथा आरोपी विष्णू चाटेला बीडमध्ये अटक
Bhakti Aghavछत्रपती संभाजीनगर येथून जात असताना चाटे याला बीड येथील लक्ष्मी चौकाजवळ पकडण्यात आले. त्याच्या अटकेमुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची एकूण संख्या चार झाली आहे. अद्याप तीन जण फरार आहेत. चाटे यांच्यावर देशमुख यांच्या हत्येचा प्लान केल्याचा आरोप असून यापूर्वी पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
MSRTC New Year Gift to Passengers:'एमएसआरटीसी'च्या ताफ्यात 1300 नव्या बस, महाराष्ट्रातील प्रवाशांना नववर्षानिमित्त भेट
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाची भेट म्हणून MSRTC 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या ताफ्यात 1,300 नवीन बसेस समाविष्ट करणार आहे. राज्य परिवहन सेवा वाढवणे आणि सुरक्षित, आरामदायी प्रवास सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
Hurun India's Self-Made Entrepreneurs: हुरुन इंडियाच्या ‘सेल्फ मेड’ अव्वल उद्योजकांमध्ये Radhakishan Damani पहिल्या क्रमांकावर, तर Deepinder Goyal यांना दुसरे स्थान, जाणून घ्या Top 10 यादी
Prashant Joshiयादीमधील 66 कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरू येथे आहेत. यानंतर मुंबई (36) आणि गुरुग्राम (31) यांचा क्रमांक लागतो. संस्थापकांबाबत बोलायचे झाले तर, बंगळुरू 98 नावांसह आघाडीवर आहे. यानंतर मुंबई (73) आणि दिल्ली (51) यांचा क्रमांक लागतो.
Chhatrapati Sambhaji Nagar School Bus Fire: छत्रपती संभाजीनगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग; विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
Dipali Nevarekarछत्रपती संभाजी नगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग लागल्याचा घटनेत सुदैवाने सार्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण
Thane Jewellery Shop Robbery: ठाणे येथील ज्वेलरी शॉपवर दरोडा; 7 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेठाणे येथील एका दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे 6.5 किलो सोने चोरीस गेले आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या चोरट्यांनी ही जबरी चोरी केली. दरम्यान, आणखी एका वेगळ्या प्रकरणात, 25 लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्कीटांची चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
Realme 14x Launched In India: रियलमीचा नवा स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च; पाण्यात बुडाला तर होणार नाही खराब, काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा
Bhakti Aghav6GB + 128GB मॉडेलसाठी Realme 14x ची भारतात किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हँडसेट आता Flipkart आणि Realme वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Cancer Vaccine: रशियाने केला कॅन्सरची लस बनवल्याचा दावा; 2025 पासून मोफत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiरशियन सरकारी मालकीची वृत्तसंस्था TASS नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी एका रशियन रेडिओ चॅनेलवर या लसीबद्दल माहिती दिली.
Mumbai Shocker: वर्गमित्राकडून 14 वर्षांच्या मुलीचे अश्लील फोटो लीक, अंधेरीतील धक्कादायक घटना; FIR दाखल
Bhakti Aghavया प्रकरणी आंबोली पोलिसांनी (Amboli Police) अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी 42 वर्षीय महिला जोगेश्वरी येथे कुटुंबासह राहते. तिची मुलगी, अंधेरीच्या एका नामांकित शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असून तिचे अल्पवयीन आरोपीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते.