Chhatrapati Sambhaji Nagar School Bus Fire: छत्रपती संभाजीनगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग; विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
छत्रपती संभाजी नगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग लागल्याचा घटनेत सुदैवाने सार्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण
छत्रपती संभाजी नगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग लागल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. चालकाला आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने लगेजच रस्त्याच्या कडेला बस लावली. सार्या विद्यार्थ्यांना तातडीने बस मधून बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मुलांना बाहेर काढताच बघता बघता आग वाढली आणि सारी बस जळली. नक्की वाचा: School Trip Bus Driver Found Drunk: मुंबई मध्ये अंधेरी परिसरामद्ये बस चालक, वाहक आढळले मद्यधुंद अवस्थेत; ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला (Watch Video) .
छत्रपती संभाजीनगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement