Sahitya Akademi Award 2024: यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर
साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली मध्ये आज 21 साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची नावं घोषित केली आहेत.
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता ते पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली मध्ये आज साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये 21 विजेते आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सुधीर रसाळ यांचे X वर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.
डॉ.सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement