ठळक बातम्या

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी चौथा आरोपी विष्णू चाटेला बीडमध्ये अटक

Bhakti Aghav

छत्रपती संभाजीनगर येथून जात असताना चाटे याला बीड येथील लक्ष्मी चौकाजवळ पकडण्यात आले. त्याच्या अटकेमुळे ताब्यात घेतलेल्या संशयितांची एकूण संख्या चार झाली आहे. अद्याप तीन जण फरार आहेत. चाटे यांच्यावर देशमुख यांच्या हत्येचा प्लान केल्याचा आरोप असून यापूर्वी पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MSRTC New Year Gift to Passengers:'एमएसआरटीसी'च्या ताफ्यात 1300 नव्या बस, महाराष्ट्रातील प्रवाशांना नववर्षानिमित्त भेट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाची भेट म्हणून MSRTC 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या ताफ्यात 1,300 नवीन बसेस समाविष्ट करणार आहे. राज्य परिवहन सेवा वाढवणे आणि सुरक्षित, आरामदायी प्रवास सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Hurun India's Self-Made Entrepreneurs: हुरुन इंडियाच्या ‘सेल्फ मेड’ अव्वल उद्योजकांमध्ये Radhakishan Damani पहिल्या क्रमांकावर, तर Deepinder Goyal यांना दुसरे स्थान, जाणून घ्या Top 10 यादी

Prashant Joshi

यादीमधील 66 कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरू येथे आहेत. यानंतर मुंबई (36) आणि गुरुग्राम (31) यांचा क्रमांक लागतो. संस्थापकांबाबत बोलायचे झाले तर, बंगळुरू 98 नावांसह आघाडीवर आहे. यानंतर मुंबई (73) आणि दिल्ली (51) यांचा क्रमांक लागतो.

Chhatrapati Sambhaji Nagar School Bus Fire: छत्रपती संभाजीनगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग; विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

Dipali Nevarekar

छत्रपती संभाजी नगर मध्ये चालत्या स्कूल बसला आग लागल्याचा घटनेत सुदैवाने सार्‍या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण

Advertisement

Thane Jewellery Shop Robbery: ठाणे येथील ज्वेलरी शॉपवर दरोडा; 7 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ठाणे येथील एका दागिन्यांच्या दुकानातून 7 कोटी रुपयांचे 6.5 किलो सोने चोरीस गेले आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या चोरट्यांनी ही जबरी चोरी केली. दरम्यान, आणखी एका वेगळ्या प्रकरणात, 25 लाख रुपयांच्या सोन्याच्या बिस्कीटांची चोरी केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Realme 14x Launched In India: रियलमीचा नवा स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च; पाण्यात बुडाला तर होणार नाही खराब, काय आहेत खास वैशिष्ट्ये? वाचा

Bhakti Aghav

6GB + 128GB मॉडेलसाठी Realme 14x ची भारतात किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हँडसेट आता Flipkart आणि Realme वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Cancer Vaccine: रशियाने केला कॅन्सरची लस बनवल्याचा दावा; 2025 पासून मोफत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

रशियन सरकारी मालकीची वृत्तसंस्था TASS नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी एका रशियन रेडिओ चॅनेलवर या लसीबद्दल माहिती दिली.

Mumbai Shocker: वर्गमित्राकडून 14 वर्षांच्या मुलीचे अश्लील फोटो लीक, अंधेरीतील धक्कादायक घटना; FIR दाखल

Bhakti Aghav

या प्रकरणी आंबोली पोलिसांनी (Amboli Police) अल्पवयीन मुलाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादी 42 वर्षीय महिला जोगेश्वरी येथे कुटुंबासह राहते. तिची मुलगी, अंधेरीच्या एका नामांकित शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असून तिचे अल्पवयीन आरोपीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते.

Advertisement

Pushpa 2 Stampede: आईच्या मृत्यूनंतर संध्या थिएटरमध्ये स्क्रिनिंग दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या 9 वर्षांचा मुलगा ब्रेन डेड घोषित

Bhakti Aghav

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तेजा या 9 वर्षांच्या मुलाला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 डिसेंबरला मुलाला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले, मात्र 12 डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, एक मोठ्ठे ठिगळ? इतर विभागांच्या निधीला कात्री?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला आपल्या इतर विभागांतील निधीला कात्री लावावी लागत आहे. सांगितले जात आहे की, राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकू लागले आहेत. त्यामुळे ही योजना सरकारच्या गळ्यात अडकलेले हाडूक ठरण्याची शक्यता आहे.

Himachal Pradesh Phone Blast: चार्जिंगवर असताना फोन वापरत होती युवती; इंटरनेट सुरु करताच झाला मोठा स्फोट, उपचारादरम्यान मृत्यू

Prashant Joshi

स्फोटाच्या वेळी किरणच्या कानाजवळ मोबाईल फोन होता. मयताच्या आईला स्फोटाचा आवाज ऐकू येताच ती धावत तिच्या खोलीत गेली. त्यावेळी किरण गंभीर जखमी झाल्याचे दिसले. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी किरणला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

Virat Kohli and R Ashwin Emotional Video: निवृत्तीच्या घोषणेनंतर ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला मिठी मारताना आर अश्विन भावूक (Watch Video)

Bhakti Aghav

बुधवारी सामन्याच्या शेवटच्या सत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे खेळाडू खेळ पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत असताना कोहली अश्विनला मिठी मारताना दिसला, यावेळी अश्विन खूपच भावूक दिसत होता.

Advertisement

Naked Man Enters Ladies Compartment: मुंबई एसी लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढला नग्न पुरुष; घाटकोपर स्थानकावरील घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

एक नग्न व्यक्ती मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात चढला होता. यामुळे बराच गदारोळ झाला. ही व्यक्ती डब्यात चढताच महिला घाबरल्या आणि आवाज करू लागल्या. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

R Ashwin Retires: आर आश्विन क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आर आश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्री क्रिकेट (International Cricket) आणि या खेळातील सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय कर्णधार रहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत ब्रिस्बेन (Gabba) मधील गब्बा (Brisbane) येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्याने आज (18 डिसेंबर) हा निर्णय जाहीर केला.

Woman Slaps 6-Year-Old Boy: लहान मुलाच्या भांडणातून 6 वर्षांच्या मुलाला मारहाण, महिलेविरोधात पोलिसांत तक्रार; Video व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ग्रेटर नोएडा येथील गौर सिटी 2 मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणानंतर एका महिलेने सहा वर्षांच्या मुलाला थप्पड मारली. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

Iran Holds Back Hijab Law: आंदोलन करणाऱ्या महिलांसमोर झुकले इराण सरकार; हिजाबशी संबंधित वादग्रस्त कायदा घेतला मागे

Prashant Joshi

इराणमधील ज्या मुली आणि महिला आपले केस, गुडघ्याखालील पाय, हात पूर्णपणे झाकत नाहीत त्यांच्यासाठी कठोर दंड प्रस्तावित आहे. यामध्ये दंड आणि 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा समाविष्ट आहे. गेल्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार होती.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Tea Break: भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य, भारताची धावसंख्या 8/0; खराब प्रकाशामुळे टी-ब्रेक घोषित

Nitin Kurhe

गाबा कसोटीच्या शेवटच्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. टी-ब्रेकही जाहीर करण्यात आला आहे. भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य असून सध्या धावसंख्या 8/0 आहे.

आज भारतामध्ये लॉन्च होणार Realme 14x 5G स्मार्टफोन; मिळणार 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी, जाणून घ्या फीचर्स व किंमत

Prashant Joshi

या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरला गेला आहे, जो 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. वापरकर्ते 10GB व्हर्च्युअल रॅमचाही लाभ घेऊ शकतात.

Jasprit Bumrah New Record: गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कपिल देवचा विक्रम मोडीत नवा कीर्तीमान केला स्थापित

Nitin Kurhe

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. जसप्रीत बुमराहने पाचव्या दिवशी मार्नस लॅबुशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास रचला आहे.

Matunga Baby-Selling Racket: माटूंगा येथील अर्भक विक्री रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य एजंटला अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Child Trafficking: माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पाच अर्भकांची विक्री करणाऱ्या बाळ विक्री रॅकेटमधील मुख्य एजंटला अटक केली आहे. त्यांच्याकडून इतर बालकेही हस्तगत केली जात आहेत. जाणून घ्या संपूर्ण तपशील.

Advertisement
Advertisement