ठळक बातम्या

‘Chalo Mantralaya’ Protest: मुंबईमधील बेस्ट कामगार संघटनेने केली 15 जानेवारीला 'चलो मंत्रालय' आंदोलनाची घोषणा; जाणून घ्या काय आहेत मागण्या

Prashant Joshi

बेस्ट सध्या अंदाजे 2,900 बसेसचा ताफा चालवते, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत, ज्यातून दररोज 35 लाख प्रवाशांची सेवा केली जाते.

AUS vs IND 3rd Test 2024 Day 5 Scorecard: ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव केला घोषित, टीम इंडियाला मिळाले 275 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने दुसरा डाव घोषित करुन भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले आहे.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला, ऑस्ट्रेलियाने 60 धावांवर गमावल्या 6 विकेट; हेड पण आऊट

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात सहावा धक्का बसला आहे.

Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याला 'डिजिटल अटक' घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांकडून ₹1.33 कोटींचे नुकसान झाले. फसवणूक कशी झाली आणि तुम्ही कोणती खबरदारी घेऊ शकता, याबाबत घ्या जाणून.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: भारतीय गोलंदाजांनी घातला धुमाकूळ, कांगारुचां निम्मा संघ 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

Tipu Sultan Birth Anniversary Procession: महाराष्ट्र सरकारने दिली संविधान दिन आणि टिपू सुलतान, मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला मान्यता; Bombay High Court मध्ये सुरु होती सुनावणी

Prashant Joshi

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले की, एखाद्या व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी सर्व कायदेशीर अटी आणि निर्बंधांचे पालन केले पाहिजे.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, 28 धावांत 4 गडी गमावले; मार्श बाद

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात चौथा धक्का बसला आहे.

AUS vs IND 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला, बुमराहने लाबुशेनला केले बाद

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात दुसरा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 16/2

Advertisement

AUS vs IND 3rd Test 2024 Day 5 Scorecard: भारताचा पहिला डाव 260 धावांवर गारद, ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी; केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने केली अर्धशतके

Nitin Kurhe

पाचव्या दिवशी भारतीय संघ 78.5 षटकांत 260 धावांवर गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियाने 185 धावांची आघाडी मिळवली. पहिल्या डावात केएल राहुलने भारताकडून सर्वाधिक 84 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 77 धावांचे योगदान दिले.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला बसला पहिला धक्का, बुमराहने ख्वाजाला केले बाद

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात पहिला धक्का बसला आहे.

Mumbai Hit and Run Case: अंधेरीत हिट अँड रनची घटना; सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेत 78 वर्षीय वृद्ध जखमी (Video)

Jyoti Kadam

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला धडक दिल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Cricketer Dies by Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Jyoti Kadam

विक्रम देशमूख या तरूणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आला. आझाद मैदानावर क्रिकेटचा सामना खेळत असताना ही घटना घडली. त्यात विक्रम देशमूख याचा मृत्यू झाला.

Advertisement

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Scorecard: वेस्ट इंडिजकडून भारतीय महिला संघाचा 9 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 ने बरोबरी, पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने शानदार फलंदाजी करत 85 धावांची नाबाद खेळी केली आणि आपल्या संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला.

PAK vs SA 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पाकिस्तानला 240 धावांचे लक्ष्य; हेनरिक क्लासेनच्या फलंदाजीने उडवला धुवा, पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 239 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 86 धावांची शानदार खेळी केली.

SA W vs ENG W Test 2024 Scorecard: इंग्लंड महिला संघाकडून दक्षिण आफ्रिक महिला संघाचा 286 धावांनी पराभव; लॉरेन बेल आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांची उत्कृष्ट कामगिरी

Jyoti Kadam

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 286 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली.

Maha Kumbh Mela 2024: महाकुंभ मेळा साठी Pune-Mau दरम्यान मध्य रेल्वे कडून 6 स्पेशल ट्रेन्स ची घोषणा

Dipali Nevarekar

प्रयागराज येथे 2025 चा महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

Advertisement

LK Advani Health Update: लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीत सुधार; 1-2 दिवसांत ICU मधून बाहेर येणार - Indraprastha Apollo Hospitals

Dipali Nevarekar

12 डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Live Toss Updates: वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडिया करणार फलंदाजी

Jyoti Kadam

दुसऱ्या टी20 मध्ये वेस्ट इंडिज महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.

ZIM vs AFG 1st ODI 2024: अफगाणिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना मुसळधार पावसामुळे रद्द; 9.2 षटकांचाच खेळ झाला

Jyoti Kadam

अजमतुल्लाच्या शानदार गोलंदाजीनंतरही पावसाने अफगाणिस्तानची सामना जिंकण्याची संधी हिरावून घेतली. खेळात फक्त 9.2 षटके शिल्लक असताना पावसाने हजेरी लावली. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू होईल अशी आशा होती, मात्र मुसळधार पावसाने खेळ पुढे नेता आला नाही.

Radhika Apte Maternity Photoshoot: 'आईपण सुखद पण...' राधिका आपटे ने व्यक्त केला गरोदरपणाच्या काळातील अनुभव!

Dipali Nevarekar

आई होणं हा अनुभव सुखद असला तरीही प्रत्येक स्त्रीसाठी हा काळ सुलभ नसतो. या काळातील त्रास मी अनुभवला आहे. इतकं वाढलेलं वजन कधीच अनुभवलं नव्हतं' असे राधिका म्हणाली आहे.

Advertisement
Advertisement