ठळक बातम्या
Vodafone Idea 5G Launched: व्होडाफोन आयडियाची भारतात 5जी सेवा सुरू, भारतातील 'या' 17 शहरांमध्ये करता येणार वापर
Jyoti Kadamव्होडाफोन आयडियाने बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह भारतातील 17 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.
School Trip Bus Driver Found Drunk: मुंबई मध्ये अंधेरी परिसरामद्ये बस चालक, वाहक आढळले मद्यधुंद अवस्थेत; ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला (Watch Video)
Dipali Nevarekarअंधेरी मध्ये एका शाळेची सहल घेऊन जाणारी बस अंधेरी-कुर्ला मार्गावर विचित्रपणे चालत असल्याचं ट्राफिक पोलिसाच्या लक्षात आलं आणि त्याने ती बस हात दाखवत थांबवली.
EVM Tampering Row: लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्या; निवडणूक आयुक्तही जनतेने निवडावा - उद्धव ठाकरे
Jyoti Kadamनिवडणूक प्रक्रियेत ईव्हीएमच्या वापराबाबत लोकांना शंका असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, असे उद्धव ठाकरेयांनी मंगळवारी म्हटले.
IRCTC Super App: आयआरसीटीसी चं नवं अॅप झालं लॉन्च; आता तिकीट बुकिंग सह अन्य सुविधा देखील होणार उपलब्ध
Dipali Nevarekarआयआरसीटीसी सुपर ॲप मध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा थेट बुकिंग उपलब्ध नसते तेव्हा पर्यायी गाड्या किंवा मार्गांची शिफारस करण्यासाठी ते VIKALP सारख्या साधनांचा वापर करू शकतात.
Maratha Reservation: मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्याची मागणी
Jyoti Kadamमनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आदित्य ठाकरेही होते उपस्थित
Prashant Joshiहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले, तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती असे सांगितले.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 4: फॉलोऑनचा धोका टाळताच विराट कोहली आणि गौतम गंभीर आक्रमक सेलिब्रेशन, ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheटीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या स्कोअर 4 विकेट्सवर 51 रन्सच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि स्टंपपर्यंत 9 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावा केल्या. केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने या सामन्यात संघात पुनरागमन केले.
South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण
Nitin Kurheउभय संघांमधला हा सामना पार्लच्या बोलंड पार्कवर होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत.
PIL Seeks Pornography Ban, Castration of Rapists: महिला सुरक्षेच्या प्रश्नावर जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने पाठवली राज्य, केंद्र सरकारला नोटीस
Dipali Nevarekarchemical castration of rapists च्या मागणीवरील जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्यांचे उत्तर मागवले आहे
Cold Water Bath Benefits: हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Shreya Varkeलोकांना थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उन्हाळ्यापर्यंत ठीक आहे, पण कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ करायची का? हिवाळ्यात, तापमान सतत घसरत असताना, आपण थंड पाण्याने अंघोळ करावी का ? याचे उत्तर एका अभ्यासातून मिळते. द नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (जगातील सर्वात मोठी बायोमेडिकल लायब्ररी आणि संगणकीय आरोग्य माहितीशास्त्रातील संशोधनात अग्रणी) ने 2022 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला.
Man Pees in Pant in Bryan Adams’ Concert: गायक ब्रायन ॲडम्सच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये मधुमेही व्यक्तीने पँटमध्ये केली लघवी; Deepinder Goyal सह आयोजकांना खराब व्यवस्थापनाबद्दल फटकारले
Prashant Joshiमाहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी झोमॅटो आणि ईव्हीए ग्लोबल इव्हेंट्सने मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाला गेलेल्या शेल्डन अरान्झोने LinkedIn वर एक पोस्ट करत, कार्यक्रमादरम्यानचे अनुभव शेअर केले आहेत.
Virat Kohli Video: एकच नंबर! पॅट कमिन्सला आकाश दीपचा खणखणीत षटकार, विराट कोहली पाहतच राहिला; पाहा व्हिडिओ
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला.
Simran Shaikh On Virat Kohli: 'विराट कोहलीला भेटने माझे स्वप्न'.... डब्ल्यूपीएल लिलावातील सगळ्यात महागडी खेळाडू सिमरन शेखने सांगितली मनातील गोष्ट (Watch Video)
Nitin Kurheगुजरात टायटन्सने या लिलावात सर्वाधिक बोली लावून मुंबईची अष्टपैलू सिमरन शेखला 1.9 कोटी रुपये खर्च करुन आपल्या संघात समाविष्ट केले. दरम्यान, भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथील 22 वर्षीय सिमरनने सांगितले की तिला तिचा आदर्श विराट कोहलीलाही भेटायचे आहे.
Chairman of Maharashtra Legislative Council Election: विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार
Dipali Nevarekarविधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणूकीसाठी 18 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Hair Lss Reversing Medicine: टक्कल आणि केस गळतीवर 20 रुपयांमध्ये रामबाण औषध? यूपीच्या मेरठमध्ये दोन तरुणांचा दावा, तेल घेण्यासाठी जमली तोबा गर्दी (Video)
Prashant Joshiबिजनौरच्या दोन तरुणांनी लिसाडी गेट येथे असलेल्या समर गार्डनमध्ये कॅम्प लावला आणि तिथे ते केस वाढवणारे तेल विकत होते. औषध देण्यासाठी 20 रुपये आकारले जात होते, याशिवाय 300 रुपये किमतीची तेलाची बाटलीही देण्यात येत होती.
Dacoit Poster: मृणाल ठाकूरने 'डकैत' मध्ये श्रुती हासनची घेतली जागा, पाहा चित्रपटाचे नवीन पोस्टर
Shreya Varkeमृणाल ठाकूर सध्या त्याच्या आगामी 'डकैत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये ती ॲक्शन अवस्थेत दिसत आहे. या चित्रपटात मृणालने श्रुती हासनची जागा घेतली आहे. साऊथचा लोकप्रिय अभिनेता आदिवी शेष या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमधील मृणाल ठाकूरचा इंटिमेट लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ती हातात पिस्तुल घेऊन कारमध्ये बसलेली दिसत आहे
IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9
Nitin Kurheचौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी 10व्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. दोघांनीही कमालीचे धाडस दाखवत फॉलोऑन टाळला. भारताची नववी विकेट पडली तेव्हा टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 33 धावांची गरज होती. भारताची धावसंख्या आता 9 विकेट्सवर 252 धावा आहे
Western Railway Update: भाईंदर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल; 12 ऐवजी 15 डब्ब्यांची लोकल धावणार
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वेवर आता सकाळी 8 वाजता भाईंदर-चर्चगेट दरम्यान 15 डब्यांची लोकल धावणार आहे. हा बदल 16 डिसेंबर पासून लागू करण्यात आला आहे. हीच ट्रेन 9.09 वाजता चर्चगेट ते नालासोपारा अशी फास्ट ट्रेन म्हणून धावणार आहे.
'One Nation One Election' Bill: लोकसभेत मांडले गेले ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयक; विरोधकांनी केला विरोध (Watch)
Prashant Joshiलोकसभेत मांडण्यात आलेल्या,’वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला आम आदमी पार्टी (आप), काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.