ठळक बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Nitin Kurhe

उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव करत मालिका नावावर केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघाच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल.

Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Prashant Joshi

माजी मंत्री भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी मला राज्यसभेची ऑफर दिली होती, मात्र मी ती फेटाळून लावल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आमदार भुजबळ म्हणाले की, त्यांनी राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारली, कारण गेल्या महिन्यात झालेल्या राज्य निवडणुकीत त्यांनी जिंकलेल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा विश्वासघात झाला असता.

Bijnor News: प्रियकर हवालदाराने लग्नास दिला नकार, प्रेयसी चाकू घेऊन पोहोचली पोलिस ठाण्यात

Shreya Varke

यूपीच्या बिजनौर जिल्ह्यातून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्या सैनिक प्रियकराशी लग्न करण्यासाठी चाकू घेऊन पोलीस स्टेशन गाठले होते. हे प्रकरण धामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजलने पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी दिली की, जर तिचे कॉन्स्टेबल जेके सिंगसोबत लग्न झाले नाही तर ती तिथेच आत्महत्या करेल.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: पाऊस आणि टी-ब्रेकनंतर भारताला आठवा धक्का, सिराज 1 धावा करुन बाद; आता फॉलोऑनचा धोका

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, पहिल्या डावात भारताला आठवा धक्का लागला आहे. मोहम्मद सिराज 1 धावा करुन बाद झाला आहे.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या 201/7, फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 45 धावांची गरज

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, चौथ्या दिवशी पावसामुळे सामना चौथ्यांदा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, टी-ब्रेक जाहीर करण्यात आला आहे.

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगचे यूट्यूब चॅनल हॅक, इन्स्टावर पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती

Shreya Varke

नेटफ्लिक्स शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ची नियमित सदस्य असलेल्या अर्चना पूरण सिंहने तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केले होते. मात्र, चॅनल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आणि चॅनलमध्ये काही तांत्रिक बिघाड आला होता . असे मानले जाते की चॅनल एकतर हॅक झाले किंवा काही तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले.

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

Nitin Kurhe

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता हमरनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सलग दुसरा विजय मिळवून मालिका जिंकण्याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर पाहुण्या संघ वेस्ट इंडिजची नजर टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या विजयावर असेल.

Mumbai Shocker: मुंबईत चायनीज भेळ बनवताना ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून सूरजला मशीनमधून बाहेर काढले. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Advertisement

America: विस्कॉन्सिनमधील एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन जण ठार, अनेक जखमी

Shreya Varke

मॅडिसनचे पोलिस प्रमुख शॉन बार्न्स यांनी या घटनेत मारल्या गेलेल्या लोकांबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, तरीही त्यांनी सांगितले की, ॲबंडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. या शाळेत सुमारे 390 विद्यार्थी शिक्षण घेतात. पोलिसांनी यापूर्वी एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान, हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

Nitin Kurhe

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली.

Raj Kundra Case: उद्योगपती राज कुंद्राने तब्बल तीन वर्षानंतर सोडले मौन; Pornography प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर केले भाष्य (Videos)

Prashant Joshi

राज कुंद्राने मुलाखतीमध्ये सांगितले, ‘शिल्पा शेट्टीने इथे स्वतःसाठी एवढे मोठे नाव कमावले आहे, तिने खूप मेहनत घेतली आहे. हे अन्यायकारक आहे की वाद माझ्याशी निगडीत आहे आणि तुम्ही माझ्या पत्नीचे नाव गुंतवत आहात.'

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: दुसऱ्या सत्रात पुन्हा पावसाची बॅटिंग, भारत 180/6; जडेजाने पूर्ण केले अर्धशतक

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, गाबा कसोटी चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात केवळ 17 चेंडू खेळता आले आणि त्यानंतर पावसाने दणका दिला. अशाप्रकारे आज तिसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला आहे.

Advertisement

Ravindra Jadeja Half Century: दुसऱ्या सत्राचा खेळाला सुरुवात, भारताची धावसंख्या 170 च्या पार; जडेजाने पूर्ण केले अर्धशतक

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, गाबा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाने 82 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Vanuatu Earthquake: वानुआतु बेटांवर 7.3 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप; Tsunami चा इशारा जारी (Video)

Prashant Joshi

वानुआतु हा 80 बेटांचा समूह आहे, जिथे सुमारे 330,000 लोक राहतात. इतर लहान बेट विकसनशील राज्यांप्रमाणेच, वानुआतुला हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक धक्क्यांचा तीव्र धोका आहे.

Josh Hazlewood Injured: चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, जोश हेजलवूडला दुखापत; सोडावे लागले मैदान

Nitin Kurhe

वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडला चौथ्या दिवशी दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. जोश हेझलवूडला सकाळपासूनच त्रास होत होता. त्यानंतर चौथ्या दिवशी हेजलवूडने फक्त एकच षटक टाकले आणि ड्रिंक्स ब्रेक दरम्यान त्याला मैदान सोडावे लागले.

Mumbai Police Busts Cyber Scam: मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त

Prashant Joshi

माहितीनुसार, या तिघांना दीव-दमण, गुजरात आणि मुंबई येथून पकडण्यात आले. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारसह देशभरात आरोपींच्या नावावर 130 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांची किमान 70 बँक खाती आहेत.

Advertisement

Delhi Shocker: तरुणाला दुसऱ्याच्या पत्नीसोबत पकडल्याच्या कारणावरून नराधमाला बेदम मारहाण

Shreya Varke

दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एका 21 वर्षीय तरुणाला दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीसोबत पकडल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. पीडित ऋतिक वर्माला आरोपीच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पोलिस उपायुक्त (उत्तर-पूर्व) राकेश पावरिया यांनी सांगितले

IND vs AUS 3rd Test 2024: ना ओपनिंग, ना मिडल ऑर्डर.. गाबामध्येही रोहित फ्लॉप, चाहत्यांकडून निवृत्तीवर प्रश्न उपस्थित

Nitin Kurhe

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली आहे. 100 धावापूर्वीच अर्धी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली होती. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा गाबा टेस्टमध्ये 6 नंबरवर बॅटिंग करताना दिसला.

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 17 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, मंगळवार 17 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Australia vs India 3rd Test 2024 Day 4 Live Score Update: चौथ्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी भारताचे गमावले 2 गडी, फॉलोऑनचा धोका अजूनही कायम; टीम इंडियाचा स्कोअर 167/6

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. दरम्यान, टीम इंडियाने चौथ्या दिवसाच्या लंच ब्रेक प्रर्यंत 6 विकेट गमावून 167 धावा केल्या आहे.

Advertisement
Advertisement