ठळक बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

Amol More

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 2 वाहिनीवर भारतात उपलब्ध असेल. जिथे चाहत्यांना टीव्हीवर या सामन्याची लाईव्ह ॲक्शन पाहता येईल.

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

Jyoti Kadam

डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेक शवविच्छेदन केले आहेत, परंतु एखाद्याच्या गळ्यात कोंबडा अडकल्याची ही पहिलीच घटना आहे. बाप होण्यासाठी मृताने हे कृत्य केल्याचा संशय आहे.

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

Amol More

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे IST दुपारी 01:00 वाजता खेळवला जाईल. ज्याचा टॉस दुपारी 12.30 वाजता होईल.

Begging Ban In Indore: 1 जानेवारीपासून भिकाऱ्यांना पैसे दिल्यास तुरुंगात जाल; इंदूरमध्ये नव्या वर्षी नवा कायदा

Jyoti Kadam

इंदूर भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. भिक्षा म्हणून पैसे देण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एफआयआर नोंदवून पैसे देण्याला थेट तुरुंगात टाकण्यात येणार आहे.

Advertisement

Cyclone Chido: चिडो चक्रीवादळानंतर फ्रांसच्या मेयोट शहरात किमान 20 ठार; बचाव कार्य सुरु (Watch Video)

Amol More

या चक्रीवादळाचा मेयोतमधील मामूदजौसह अनेक भागांवर वाईट परिणाम झाला. चक्रीवादळामुळे घरे, सरकारी इमारती आणि रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra Forts: गड-किल्ल्यांवर गैरकृत्य, मद्यप्राशन केल्यास खैर नाही; शिक्षेसह 1 लाखांचा दंडही भरावा लागणार

Jyoti Kadam

ख्रिसमस आणि न्यूइयर जवळ येत असल्याने तो साजरा करण्यासाठी अनेकांचा किल्ल्यांकडे कल वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

Amol More

दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला. यजमानांनी सेंच्युरियन टी20आयमध्ये पाहुण्यांना सात विकेट्सने पराभूत करण्याआधी सलामीचा टी20आय 11 धावांनी जिंकला.

Jasprit Bumrah Defends Mohammed Siraj: जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजच्या समर्थनार्थ मैदानात उतरला, गोलंदाजाच्या खराब फॉर्मचा केला बचाव

Amol More

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराह हा आतापर्यंतचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बुमराहने या मालिकेत 18 विकेट घेतल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 13 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

ST Bus: दिवाळीत 'लालपरी'च्या कमाईत मोठी वाढ; दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतूक, 31 कोटींची कमाई

Jyoti Kadam

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीटात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. तेव्हाही एसटीची चांगली कमाई पहायला मिळाली.

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवले यांची जाहीर माफी (Watch Video)

Dipali Nevarekar

रिपाई चे रामदास आठवले यांनीही या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसल्याने आणि त्यांना आमंत्रणही न दिल्याने नाराजी बोलून दाखवली होती.

Adani Power Plant Contract: मुंबई उच्च न्यायालयाने अदानी पावर विरोधात दाखल याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांला ठोठावला 50 हजारांचा दंड

Jyoti Kadam

महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला अक्षय आणि औष्णिक वीजनिर्मितीसाठी दिलेल्या कंत्राटाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्याशिवाय, न्यायालयाने याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Elli AvrRam चं 'Ilu Ilu 1998' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; आज सिनेमाचा टीझरही रीलीज (Watch Video)

टीम लेटेस्टली

इलू इलू 1998 हा मराठी सिनेमा 31 जानेवारी 2025 दिवशी रिलीज होणार आहे.

Advertisement

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Amol More

वनडे मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला.

Satta Matka Online: टेक्नोलॉजी ने कसा बदलला सट्टा मटका चा खेळ; जाणून घ्या फायदे आणि धोके

टीम लेटेस्टली

तंत्रज्ञानामुळे हा गेम नक्कीच सुलभ आणि रोमांचक बनला आहे, परंतु त्यासोबत धोके आणि कायदेशीर समस्याही वाढल्या आहेत.

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

Amol More

स्टार्कने युवा जयस्वालला बाद करण्याची सध्याच्या मालिकेतील ही तिसरी वेळ होती. "सकारात्मक असणं खूप छान आहे. पण तुम्हाला प्रॅक्टिकल असायला हवं आणि जेव्हा बॉल नवीन असेल. हे पहिलं षटक आहे; तुम्ही पहिल्या षटकात 25 धावा काढण्याची अपेक्षा करू शकत नाही.

Dumper Catches Fire in Byculla: भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात (See Pic)

Jyoti Kadam

भायखळा येथील जिजामाता उद्यानातील महापौर बंगल्याबाहेर डंपरला आग लागल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस येताच मुंबई अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

Advertisement

Israel-Hamas War: गाझा पट्टीतील विस्थापितांना आश्रय देणाऱ्या शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 25 पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा

Jyoti Kadam

मिळालेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतील विस्थापित लोकांना आश्रय देणारी शाळा आणि नागरी संरक्षण केंद्राला इस्रायलने लक्ष्य केले. इस्रायलने केलेल्या दोन हवाई हल्ल्यांमध्ये किमान 25 पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Amol More

भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे IST संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होणार आहे.

Katrina Kaif at Shirdi Sai Baba Temple: कतरिना कैफ साई बाबांच्या चरणी; शिर्डीत सासू वीणा कौशल यांच्यासोबतचे दृश्य पहा Watch Video)

Jyoti Kadam

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने सासू वीणा कौशल यांच्यासोबत सोमवारी, 16 डिसेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेतले.

Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू

Prashant Joshi

दुसरीकडे, आरटीओच्या तपासणीत बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसून बसची स्थितीही ठीक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीची बेस्ट आणि आरटीओची टीम लवकरच चौकशी करणार असल्याचा दावाही मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे.

Advertisement
Advertisement