ठळक बातम्या
ICC Champions Trophy 2025: आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून होणार सुरू, संपूर्ण वेळापत्रक आज होईल जाहीर
Amol Moreपाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 10 सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. साखळी फेरीतील भारताचे तिन्ही सामने दुबईत होणार आहेत. भारताच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त, स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील दुबईमध्ये होणार आहेत.
Pollution Pan-India Problem: भारतात वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त; सर्वाधिक प्रदूषित शहरांची मागवली यादी
Jyoti Kadamसर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही उपाय करण्याचे ठरवले आहे. ज्यात एनसीआर बाहेरील इतर राज्ये आणि भागात जनहित याचिकांची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
PM Kisan 19th Instalment Date: शेतकर्यांना कधी मिळणार पीएम किसना योजना चा 19 वा हफ्ता?
Dipali Nevarekar5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता.
The Eight Great Powers of 2025: जगातील 8 शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला मिळाले 5 वे स्थान; ब्रिटन, फ्रान्सला टाकले मागे, See List
Prashant Joshiजगातील 8 महान शक्तींमध्ये भारताने पाचवे स्थान पटकावले असून या यादीत त्याला 'नवागत'चा दर्जा देण्यात आला आहे. भारताची लोकसंख्या खूप चांगली आहे, असे म्हटले जाते. याशिवाय भारताचा आर्थिक प्रगती दर या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.
New Zealand vs England: आपल्या अंतिम कसोटी सामन्यात टीम साऊदीने केला अनोखा विक्रम
Amol More106 कसोटी आणि 389 बळी घेणारा अनुभवी, साउथीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या समाप्तीनंतर खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
Who Is Preeti Lobana: कोण आहेत प्रीती लोबाना? कोणाला करण्यात आले गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Shreya VarkeGoogle ने प्रीती लोबाना यांची भारतासाठी नवीन कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. प्रीती आता Google India च्या विक्री आणि ऑपरेशन्सचे नेतृत्व करेल आणि देशाच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी Google च्या वचनबद्धतेला चालना देतील."प्रीती या सध्या नेतृत्व आणि ग्राहकांबद्दलची आवड सर्व उद्योगांमध्ये बिझनेस सोल्यूशन्स चालवित आहे
IND vs AUS 3rd Test 2024: ऑस्ट्रेलियात येताच ऋषभ पंतच्या बॅट झाली शांत, सातत्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा ठरतोय बळी
Nitin Kurheटीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा कोलमडली आहे. केएल राहुल व्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज क्रीझवर टिकू शकत नाही. दरम्यान, ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) असे काही घडले, जे त्याच्यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये कधीही घडले नव्हते.
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamआज जाहीर झालेल्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.
Karnataka Tahsildar Slams Government Jobs: 'सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा मंचूरियन, पाणीपुरी विक्रेत्याचे आयुष्य बरे'; कामाच्या तणावाला कंटाळून तहसीलदार राजीमाना देण्याच्या तयारीत
Jyoti Kadamकर्नाटक मधील होलेनरसीपूरचे तहसीलदार केके कृष्णमूर्ती यांनी सरकारी नोकऱ्यांमधील तणावपूर्ण कामाच्या परिस्थितीवर टीका केली. त्यांनी कामाची तुलना थेट पाणी पूरी विक्रेत्याच्या शांततापूर्ण जीवनाशी केली.
West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल
Amol Moreएकदिवसीय मालिकेत 3-० ने विजय मिळवल्यानंतर या टी-20 सामन्यात सध्या वेस्ट इंडिजचा संघ 1- 0 ने पिछाडीवर आहे.
ISKCON Priest Beaten in Vasai: महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी वसईत इस्कॉनच्या पुजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiमहिलेने पुजाऱ्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबाने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले, परिणामी हिंसक संघर्ष निर्माण झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायाराल होत आहे.
IND vs AUS 3rd Test 2024 4th Day Weather Report: ब्रिस्बेनमध्ये चौथ्या दिवशी कसे असेल हवामान, पाऊस पुन्हा ठरणार खलनायक?
Nitin Kurheपहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने दणका दिला. अशा स्थितीत आता चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळ खराब होणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.
Shakib Al Hasan च्या अडचणीत वाढ, BCB ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास घातली बंदी
Nitin Kurheइंग्लंड क्रिकेट बोर्डाने शाकिबची गोलंदाजी ॲक्शन बेकायदेशीर ठरवली होती. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी याची पुष्टी केली. शाकिबच्या गोलंदाजीच्या कृतीची चौकशी सुरू होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Kerala Police Commando Dies By Suicide: गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी रजा नाकारली म्हणून केरळ पोलीस कमांडोने केली आत्महत्या; कामाच्या तणावाने होता त्रस्त
Prashant Joshiसांगितले जात आहे की 35 वर्षीय विनीत त्यांच्या गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी रजा मागत होते. मात्र रजा न मिळाल्याने त्यांना कामाचा ताण सहन होत नव्हता. त्यांनी रविवारी रात्री मलप्पुरम जिल्ह्यातील अरेकोडे पोलीस कॅम्पमध्ये आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली.
Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू
Dipali Nevarekarआज भाजपाचे सुधीर मुनगंटीवार देखील आज नागपूरात असूनही हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. तर छ्गन भुजबळ, विजय शिवतारे यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे.
India WTC Final Scenario: गाबामध्ये पराभव झाला तर भारताच्या अडचणी वाढणार, डब्ल्यूटीसी फायनलसाठी 'या' संघांवर राहावे लागणार अवलंबून
Nitin Kurheऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 445 धावांवरच मर्यादित होता, याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाने 50 धावांच्या आधीच आघाडीच्या चार विकेट गमावल्या. तिसऱ्या दिवशी भारताने यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या विकेट्स गमावल्या, ज्यांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
Viral Video: ऑक्सिजन सिलेंडरचा नट उघडतांना घडला मोठा अपघात, पुढे पाहून व्हाल चकित
Shreya Varkeसोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेदार तर कधी भितीदायक व्हिडिओही समोर येतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ऑक्सिजन सिलिंडरचा नट उघडत आहे आणि यादरम्यान तो सिलिंडरचा संपूर्ण नट उघडतो. हा सिलिंडर रॉकेटच्या वेगाने बाहेर जातो आणि समोरच्या दुकानाची भिंत तोडून आत शिरतो.
Georgia Shocker: जॉर्जियामधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आढळले 12 मृतदेह, 11 परदेशी नागरिकांचा समावेश, कारण अस्पष्ट, तपास सुरु
Prashant Joshiघटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा करून तपासासाठी पाठवले. पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम 116 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेच्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 3 Stumps: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाची धावसंख्या 4 विकेट्सवर 51 धावा; ऑस्ट्रेलियापेक्षा 394 धावा मागे; येथे पहा स्कोअरकार्ड
Nitin Kurheतिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 17 षटकांत 4 गडी गमावून 51 धावा केल्या होत्या. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा 394 धावांनी मागे आहे. सध्या भारताकडून केएल राहुल 64 चेंडूत 33 धावा करून नाबाद असून रोहित शर्मा खातेही न उघडता नाबाद आहे.
Gold Silver Rate Today: लग्नसराईच्या दिवसांत आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचा दर काय?
Dipali Nevarekarभारतामध्ये 1 एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत