ठळक बातम्या
New Zealand vs England 3rd Test 2024 Day 3 Stumps: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा दुसरा डाव 453 धावांवर मर्यादित, इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य; केन विल्यमसनने झळकावले शतक
Nitin Kurheतिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 101.4 षटकांत 453 धावांवर आटोपला. यासह यजमान संघाने इंग्लंडला 658 धावांचे लक्ष्य दिले. केन विल्यमसनने किवी संघासाठी दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 33वे शतक झळकावले. विल्यमसनने 204 चेंडूत 156 धावांची खेळी केली. ज्यात 20 चौकार आणि 1 षटकार मारला होता.
Kane Williamson Century: हॅमिल्टनमध्ये केन विल्यमसनच्या बॅटमधून विक्रमी शतक, इंग्लंडविरुद्ध केला विश्वविक्रम
Nitin Kurheहॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये त्याने ही कामगिरी केली. हा किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 156 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे बघितले तर हॅमिल्टनचे सेडन पार्क विल्यमसनसाठी शुभ ठरले आहे.
Singer Pandit Sanjay Marathe Passes Away: लोकप्रिय शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे निधन; वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Prashant Joshiपंडित संजय राम मराठे यांचे महाराष्ट्रातील ठाणे शहरातील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी ही माहिती दिली.
Mitchell Starc vs Yashasvi Jaiswal: मिचेल स्टार्कला नडणं यशस्वी जैस्वालला पडलं महागात, एकदा नव्हे तर दोनदा घेतला बदला
Nitin Kurheब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात त्याला केवळ 4 धावा करता आल्या होत्या. चेंडू बॅटची कड घेऊन चौकारावर गेल्यावरही या 4 धावा आल्या. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने जैस्वालला मिचेल मार्शकडे झेलबाद केले. या मालिकेत स्टार्कने जैस्वालवर वर्चस्व गाजवण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Free Aadhaar Card Update Deadline Extended by UIDAI: पुन्हा वाढवली मोफत आधार कार्ड तपशील अपडेट करण्याची शेवटची तारीख; जाणून घ्या स्टेप-बाय -स्टेप प्रक्रिया
Prashant Joshiआजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजना, बँक खाते उघडणे, रेल्वे आणि विमान तिकीट बुकिंगसह अनेक कामांमध्ये केला जातो. प्रत्येक व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग आणि बायोमेट्रिक डेटा यासारखी लोकसंख्याविषयक माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते.
IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना नवी मुंबईतील डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Noida Shocker: लिव्ह-इन पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून बेरोजगार तरुणाने केली गळफास लावून आत्महत्या; नोएडामधील धक्कादायक घटना
Prashant Joshiमाहितीनुसार, सेक्टर-113 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्फाबाद गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका अभियंत्याने आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर बेरोजगार असल्याने वारंवार टोमणे मारल्याचा आरोप केला आहे. मुलगी त्याला वारंवार म्हणत होती की, तो केवळ बसून खात आहे.
Sambhal Temple News: यूपीच्या संभलमध्ये 46 वर्षांनंतर उघडलेल्या मंदिरात केली महादेवाची पूजा, भाविकात पाहायला मिळाले जल्लोषाचे वातावरण, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात वीजचोरी आणि अतिक्रमणाविरुद्धच्या मोहिमेदरम्यान एक प्राचीन शिव आणि हनुमान मंदिर सापडले आहे. हे मंदिर खग्गु दीपा सराई परिसरात आहे, जे 46 वर्षांनंतर भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले. 1978 पासून बंद असलेले हे मंदिर उघडल्यानंतर त्याचे नाव "प्राचीन संभाळेश्वर महादेव" असे ठेवण्यात आले. मंदिराच्या भिंतींवर ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘हर हर महादेव’ अशा पवित्र घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
Bangladesh Beat West Indies 1st T20 2024 Scorecard: बांगलादेशने पहिल्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा 7 धावांनी केला पराभव, मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी; महेदी हसनने घेतले 4 बळी घेतले
Nitin Kurheटी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 16 डिसेंबर रोजी किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथील अर्नोस व्हॅले मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा 7 धावांनी पराभव केला.
Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार; CM Devendra Fadnavis यांची माहिती
टीम लेटेस्टलीराज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.
Pack of Dogs Attacked Elderly Woman: जालंधरमधील वडाळा चौकाजवळ गुरुद्वारात जाणाऱ्या वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeपंजाबमधील जालंधरमध्ये एका वृद्ध महिलेवर सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील जालंधरमध्ये गुरुवारी 12 डिसेंबर रोजी कुत्रा चावल्याची कथित घटना घडली होती. कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना
Prashant Joshiही घटना रुणवाल ग्रीन्स इमारतीत घडली असून, भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10.15 च्या सुमारास, 9 वी वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीचा वापर करून पंख्याला लटकून गळफास घेतला.
Weather Forecast Today, December 16: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता येथील आजचा हवामान अंदाज, जाणून घ्या
Shreya Varkeमुंबई आणि दिल्लीमध्ये आज, 16 डिसेंबर रोजी निरभ्र आकाश दिसण्याची अपेक्षा आहे, तापमान अनुक्रमे 21 ते 26 अंश सेल्सिअस आणि 8 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. त्याचप्रमाणे चेन्नई आणि बेंगळुरूमध्येही हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये 23 ते 27 अंश सेल्सिअस तापमान अपेक्षित आहे, तर बंगळुरूमध्ये 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान राहील.
Australia vs India 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: भारताला चौथा धक्का, यावेळी गाबाचा हिरो फ्लॉप; पॅट कमिन्सने पंतला केले बाद
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर यजमान संघाला ही धावसंख्या गाठण्यात यश आले. भारताचा नायक जसप्रीत बुमराह होता ज्याने डावात एकूण 6 विकेट घेतल्या.
Australia vs India 3rd Test 2024 Day 3 Lunch Break: कोहली-गिल आणि जैस्वाल यांनी केली निराशा, लंचपर्यंत भारताने गमावल्या 22 धावांत तीन विकेट
Nitin Kurheदरम्यान, तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक जाहीर करण्यात आला आहे. पहिले सत्र यजमानांच्या नावावर होते. आज आपल्या डावात 40 धावा जोडण्यासोबतच ऑस्ट्रेलियाने भारताच्या तीन मोठ्या विकेट्सही घेतल्या.
Bitcoin Price Hits All-Time High: बिटकॉइनची किंमत सर्वकालीन उच्च पातळीवर, प्रथमच USD 106,000 च्या वर
Shreya Varkeनोव्हेंबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासूनची विजयी घोडदौड सुरू ठेवत बिटकॉइन सोमवारी सुरुवातीच्या आशियाई व्यापारात USD 106,000 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले.
Australia vs India 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: ब्रिस्बेनमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, भारताने 22 धावांत गमावले तीन विकेट, कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheदरम्यान, भारतीय संघाने तिसरी विकेट गमावली आहे. विराट कोहलीचा चेंडू अगदी बाहेरून खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाने झेलबाद केला. त्याने केवळ 3 धावा केल्या. आता भारताची धावसंख्या 3 गडी गमावून 22 धावा झाली आहे.
Zakir Hussain Dies: पद्मविभूषण झाकीर हुसेन यांनी जगाचा घेतला निरोप; तबला वादनाला मिळवून दिली होती नवी ओळख
Amol Moreझाकीर हुसेन हे भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताच्या मिश्रणासाठी ओळखले जात होते. त्यांच्या तबल्याचे ताल अनोखे होते. पंडित रविशंकर, हरिप्रसाद चौरसिया आणि अली अकबर खान यांसारख्या दिग्गजांशी त्यांची जोडी अतुलनीय होती.
Devmanus Actor Kiran Gaikwad: 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
Amol Moreया दोघांनी मराठमोळ्या पद्धतीने आपला लग्न सोहळा साजरा केला. मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा किरण आणि वैष्णवीचा पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्याला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेची संपूर्ण टीमने हजेरी लावली होती.
Tabla Maestro Zakir Hussain Dies: तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन
Amol Moreउस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.