Dumper Catches Fire in Byculla: भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात (See Pic)
भायखळा येथील जिजामाता उद्यानातील महापौर बंगल्याबाहेर डंपरला आग लागल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस येताच मुंबई अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
Dumper Catches Fire in Byculla: मुंबईत आगीची घटना घडली. भायखळ्यात (Byculla) एका डंपरला आग लागली. भायखळा येथील जिजामाता उद्यानातील (Jijamata Udyan) महापौर बंगल्याबाहेर (Mayor Bungalow) डंपरला आग लागल्याचे वृत्त आहे. ही घटना उघडकीस येताच मुंबई अग्निशमन(Firefighter) दलाला सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. (Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू)
भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement