महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवले यांची जाहीर माफी (Watch Video)

रिपाई चे रामदास आठवले यांनीही या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसल्याने आणि त्यांना आमंत्रणही न दिल्याने नाराजी बोलून दाखवली होती.

Chandrashekhar Bawankule | X

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार काल 15 डिसेंबर दिवशी नागपूर मध्ये राजभवनाच्या लॉन्सवर पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 39 जण  शपथबद्ध झाले आहेत. पण काही बड्या नेत्यांचा त्यामध्ये समावेश न झाल्याने काहींनी नाराजी बोलून दाखवली आहे. दरम्यान याची दाखल घेत महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  रामदास आठवले यांची जाहीर माफी मागितली आहे. गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चुक झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement