Elli AvrRam चं 'Ilu Ilu 1998' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; आज सिनेमाचा टीझरही रीलीज (Watch Video)

इलू इलू 1998 हा मराठी सिनेमा 31 जानेवारी 2025 दिवशी रिलीज होणार आहे.

Elli AvrRam । Photo Credits: X @ElliAvrRam

Elli AvrRam बॉलिवूड विश्वानंतर आता मराठी सिनेमाकडे वळली आहे. दिग्दर्शक अजिंक्य  फाळके च्या आगामी 'Ilu Ilu 1998' सिनेमातून तिचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. आज या सिनेमाचा टीझर जारी झाला आहे. पहिल्या प्रेमाच्या आठवणींवर हा सिनेमा बेतला आहे. यामध्ये एली अवराम दिसणार आहे. दरम्यान या सिनेमामध्ये वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते दिसणार आहेत. एलीने X  वर पोस्ट करत त्याची माहिती दिली आहे.

एली अवराम  मराठी सिनेमात  

पहा सिनेमाचा टीझर

View this post on Instagram

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now