Cyclone Chido: चिडो चक्रीवादळानंतर फ्रांसच्या मेयोट शहरात किमान 20 ठार; बचाव कार्य सुरु (Watch Video)
या चक्रीवादळाचा मेयोतमधील मामूदजौसह अनेक भागांवर वाईट परिणाम झाला. चक्रीवादळामुळे घरे, सरकारी इमारती आणि रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे.
शतकातील सर्वात शक्तीशाली वादळ 'चिडो'ने फ्रेंच शहरात मायोटमध्ये मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केली आहे. या चक्रीवादळाचा मेयोतमधील मामूदजौसह अनेक भागांवर वाईट परिणाम झाला. चक्रीवादळामुळे घरे, सरकारी इमारती आणि रुग्णालयांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वीज व पाणीपुरवठा खंडित झाला आहे. 'ॲटम बॉम्ब नंतरची परिस्थिती' असे भयावह असे वर्णन मेयोत जनतेने केले आहे. दरम्यान चिडो चक्रीवादळानंतर मेयोटच्या फ्रेंच प्रदेशात किमान जण 20 ठार झालेत.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement