Maha Kumbh Mela 2024: महाकुंभ मेळा साठी Pune-Mau दरम्यान मध्य रेल्वे कडून 6 स्पेशल ट्रेन्स ची घोषणा
प्रयागराज येथे 2025 चा महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
प्रयागराज येथे 2025 चा महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. जेथे शाही स्नान हे मुख्य आकर्षण असेल. त्यामुळे भाविकांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे-माऊ दरम्यान 6 विशेष ट्रेन्सची घोषणा केली आहे. या ट्रेन्ससाठी 20 डिसेंबरपासून बुकिंग सुरू होणार आहे. 8 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान या विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
महाकुंभ मेळ्यासाठी विशेष ट्रेन्सची घोषणा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)