LK Advani Health Update: लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीत सुधार; 1-2 दिवसांत ICU मधून बाहेर येणार - Indraprastha Apollo Hospitals
12 डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Indraprastha Apollo Hospitals मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या 1-2 दिवसांमध्ये त्यांना आयसीयू मधून बाहेर काढलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. 12 डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये डॉ. विनित सुरी यांच्या देखरेखीखाली ते आहेत.
लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृती मध्ये सुधार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement