Radhika Apte Maternity Photoshoot: 'आईपण सुखद पण...' राधिका आपटे ने व्यक्त केला गरोदरपणाच्या काळातील अनुभव!

या काळातील त्रास मी अनुभवला आहे. इतकं वाढलेलं वजन कधीच अनुभवलं नव्हतं' असे राधिका म्हणाली आहे.

Radhika Apte | Instagram

अभिनेत्री राधिका आपटे ने काही दिवसांपूर्वी आपल्या बाळासोबतचा फोटो शेअर करत गोड बातमी शेअर केली आहे. दरम्यान राधिका आपटे ने गरोदरपणातील काळाचा अनुभव vogue सोबत शेअर केला आहे. यावेळी तिने 'आई होण्याचा निर्णय हा आमच्यासाठी अपघात नव्हता. पण तरीही हा प्रवास कठीण होता. आई होणं हा अनुभव सुखद असला तरीही प्रत्येक स्त्रीसाठी हा काळ सुलभ नसतो. या काळातील त्रास मी अनुभवला आहे. इतकं वाढलेलं वजन कधीच अनुभवलं नव्हतं' असे राधिका म्हणाली आहे.

राधिका आपटेचं Maternity Photoshoot

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Shah (@ashishisshah)

 

View this post on Instagram

 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)