ठळक बातम्या
बॉलिवूडच्या विद्या बालन ने घेतला 'कमळी' चा क्लास; पहा झी मराठी वरील प्रोमो (Watch Video)
Dipali Nevarekar'कमळीला मिळणार विद्याची साथ' या कॅप्शन सह विद्या बालनने प्रोमो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केला आहे.
Maharashtra Rain Update: गोवा, मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या IMD अंदाज
Prashant Joshiयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा इशारा दक्षिण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटांनाही लागू आहे.
Pune Water Cut: पुण्यात देखभालीच्या कामामुळे 3 जुलै रोजी पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित क्षेत्रे
Prashant Joshiपीएमसी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले, आम्ही बाधित भागातील सर्व रहिवाशांना विनंती करतो की, त्यांनी आगाऊ आवश्यक व्यवस्था करावी आणि या आवश्यक देखभालीच्या कामात महापालिकेला सहकार्य करावे.
Black Panther Spotted in Ratnagiri: राजापूरमध्ये दिसला ब्लॅक पॅंथर; कुत्र्याच्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद (Video)
Jyoti Kadamरत्नागिरीतील राजापूरजवळील सागवे गावात ब्लॅक पँथरचे दुर्मिळ दर्शन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. व्हिडिओच कुत्र्याच्यी शिकार केल्याच दिसून आल.
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
Dipali Nevarekar5-7 जुलै दरम्यान चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक मध्ये 13 हजार एस टी कर्मचारी मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेणार आहेत.
Air Pollution संपवण्यासाठी Rishabh Pant चा जागतीक स्तरावर पुढाकार; 'निरोगी आणि स्वच्छ परिसर' साठी सामूहिक कृतीचे केले आवाहन (Video)
Jyoti Kadamऋषभ पंत स्वच्छ हवा आणि निरोगी परिसरासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था जागतिक बँकेसोबत एकत्र आला आहे. ऋषभ पंत वायू प्रदूषण संपवण्यासाठी लोकांना योग्य कृतीचे आवाहन करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Hindi 'Imposition' Row in Maharashtra: हिंदी सक्तीच्या वादावर अभिनेत्री स्पृहा जोशी ची कविता (Watch Video)
Dipali Nevarekarअभिनेत्री स्पृहा जोशी ने देखील एक कविता सोशल मीडीयावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी जिल्हा तसेच पुणे आणि सातारा घाट परिसरात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarभारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) 1 जुलै 2025 रोजी सकाळी 8.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा दिला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इंग्रजी बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं उत्तर देत 'मराठी प्रेम' केलं व्यक्त; व्हिडिओ वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarचिमुकलीचा राग आणि मराठी प्रेमावर अनेक नेटकर्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलीच्या गोड रूसव्याचं कौतुक केले आहे.
Buldhana Viral Video: बुलढाण्यात भावाने केला मित्राच्या मदतीने भाऊ, वहिनीवर दिवसाढवळ्या हल्ला; सीसीटीव्ही फ़ूटेज वायरल (Watch Viral Video)
Dipali Nevarekarसीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तीन आरोपी पीडितांना काही मिनिटे निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे दिसून आले आहे
ST कडून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 % सूट मिळणार; आषाढी एकादशी, गणेशोत्सवात प्रवाशांना मिळणार लाभ
Dipali Nevarekarई शिवनेरीच्या प्रवाशांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्रवाशांना पूर्ण तिकीट घेणं आवश्यक आहे.
Bihar Drowning Case: गयामध्ये धबधब्यात वाहून जाणाऱ्या 6 तरूणी थोडक्यात बचावल्या; पर्यटक आले मदतीला धावून (Video)
Jyoti Kadamबिहारच्या गयामध्ये काही तरूणी धबधब्यात वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाण्याच्या प्रवाहात वाहताना काही पर्यटकांनी त्यांना वाचवले.
Maharashtra New Chief Secretary: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती
Bhakti Aghavसामान्य प्रशासन विभागाच्या एसीएस (सेवा) व्ही. राधा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ते अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) या पदावर कायम राहतील.
‘द किंग...’ इंस्टाग्रामवर चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना Riyan Paragने घेतले Virat Kohliचे नाव; सांगितले प्रेरणास्थान
Jyoti Kadamभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने विराट कोहली क्रिकेटमधील त्याचे प्रेरणास्थान असल्याचे म्हटले आहे. त्याने विराटचा उल्लेख "मला माझी इंडिया कॅप देणारा राजा" असा केला.
Chhatrapati Sambhajinagar Shocker: वैजापूर तालुक्यात आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीशुक्रवारी रात्री त्या सद्गुरु नारायणगिरी कन्या आश्रमातील एका खोलीत झोपल्या असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे डोके दगडाने ठेचले आणि आश्रमातील मंदिरातून दोन दानपेट्या चोरून नेल्या.
Hardik Pandya On T20 World Cup 2024 Win: टी-20 विश्वचषक विजयाच्या वर्षपूर्तीवर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट; व्हिडिओ शेअर
Jyoti Kadamस्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने 29 जून 2024 रोजी बार्बाडोसमधील ऐतिहासिक टी-20 विश्वचषक विजयाची आठवण करून देणारा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला.
ICC T20 World Cup 2024 Win Anniversary: टी-20 विश्वचषक 2024 च्या विजयाला वर्षपूर्ती; रोहित शर्मा झाला भावूक
Jyoti Kadam29 जून 2025 हा भारताच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास दिवस आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक विजयाचा हा पहिला वर्धापन दिन आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून हे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.
Rishabh Pant Fun Game Video: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऋषभ पंत मजेदार मूडमध्ये; हर्षित राणासोबत मस्ती करताना दिसला (Video)
Jyoti Kadamऋषभ पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. परंतु त्याच्या व्यस्त वेळापत्रकात त्याने चांगला वेळ घालवण्यासाठी थोडा वेळ काढला.
Stampede at Jagannath Rath Yatra: ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान श्री गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी; किमान 3 जणांचा मृत्यू, 50 जखमी
Prashant Joshiरथयात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी शुभद्रा यांच्या मूर्ती घेऊन जाणारे तीन भव्य रथ, भाविकांच्या प्रचंड गर्दीने ओढले जातात. पवित्र रथांना गुंडीचा मंदिरात नेले जाते. जगन्नाथ मंदिरात परतण्यापूर्वी तिन्ही देवता तिथे एक आठवडा घालवतात.