Punha Shivajiraje Bhosle Teaser: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ची झलक आली समोर; दिवाळीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)
आज ट्रेलर सोबत सिनेमाची रीलीज तारीख सांगण्यात आलेली नाही पण दिवाळी मध्ये हा सिनेमा रीलीज होणार आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. आज ट्रेलर सोबत सिनेमाची रीलीज तारीख सांगण्यात आलेली नाही पण दिवाळी मध्ये हा सिनेमा रीलीज होणार आहे. ट्रेलर पाहता हा सिनेमा ऐतिहासिक नाही तर आजच्या विषयांना धरून शिवरायांच्या शिकवणींची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
MNS-Shiv Sena (UBT) Alliance: शिवसेना (यूबीटी) आणि मनसे युतीबद्दल राज ठाकरे नेमके काय म्हणाले? त्याचे पडसाद मुंबईत काय उमटले
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पहा दोन्ही ठाकरेंची भूमिका काय
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement