Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी च्या पीएम नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा
आषाढी एकादशी निमित्त आज पीएम नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत X पोस्ट करत विठू माऊलीच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आषाढी एकादशी निमित्त आज पीएम नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत X पोस्ट करत विठू माऊलीच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.मुंबई मध्ये वडाळा येथील प्रतिपंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सपत्नीक पूजा केली आहे. एकनाथ शिंदेंनीही महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज आषाढीच्या मंगलपर्वावर पंढरपूरात लाखो भाविक विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज ज्यांना पंढरपूरात दर्शनाला जाणं शक्य नाही ते जवळपास असणार्या विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात.
पीएम मोदींच्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
एकनाथ शिंदे
राज ठाकरे
सुप्रिया सुळे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement