NASA कडून Anil Menon यांची First Space Station Mission साठी नियुक्ती
Roscosmos Soyuz MS-29 spacecraft मधून Anil Menon सह अन्य दोन अंतराळवीर जून 2026 मध्ये अवकाशात जातील.
NASA कडून Anil Menon यांची First Space Station Mission साठी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या त्यांच्या पहिल्या मोहिमेवर ते फ्लाइट इंजिनिअर आणि एक्सपिडिशन 75 क्रू मेंबर म्हणून काम करतील. Roscosmos Soyuz MS-29 spacecraft मधून ते जून 2026 मध्ये अवकाशात जातील. त्यांच्यासोबत Roscosmos cosmonauts Pyotr Dubrov आणि Anna Kikina असतील. हे तिघेही कक्षेत फिरणाऱ्या प्रयोगशाळेत सुमारे आठ महिने असतील.
यांची First Space Station Mission साठी नियुक्ती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)