Mumbai Rains: पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधारेचा अंदाज
मुंबई शहरामध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 25°C च्या आसपास असेल असेही सांगण्यात आले आहे.
मागील काही तासांपासून मुंबई मध्ये अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा अंंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या आकाश साधारणपणे ढगाळ राहील. उद्याचा हवामान अंदाज पाहता काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबई शहरामध्ये कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 25°C च्या आसपास असेल असेही सांगण्यात आले आहे.
मुंबई मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई मधील हवामान कसे राहील?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement