Disha Salian Death Case: दिशा सॅलियनचा मृत्यू आत्महत्या; मग नितेश राणे, देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी - संजय राऊत
मुंबई पोलिसांनी बॉम्बे हाय कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट सादर करताना दिशाचा मृत्यू ही आत्महत्या आहे. यामध्ये कोणताही बलात्कार, खूनाचा प्रकार आढळून येत नसल्याचं म्हटलं आहे.
दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी कोर्टात क्लिन चीट दिल्यानंतर आज संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना नितेश राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह ज्यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप केले त्यांनी त्यांची माफी मागावी असं संजय राऊत म्हणाले आहे. या प्रकरणात विनाकारण पक्षाच्या युवा नेत्यावर आरोप झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना (यूबीटी) पक्षासह युवा नेत्याची माफीची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी बॉम्बे हाय कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट सादर करताना दिशाचा मृत्यू ही आत्महत्या आहे. यामध्ये कोणताही बलात्कार, खूनाचा प्रकार आढळून येत नसल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement