Black Panther Spotted in Ratnagiri: राजापूरमध्ये दिसला ब्लॅक पॅंथर; कुत्र्याच्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद (Video)
रत्नागिरीतील राजापूरजवळील सागवे गावात ब्लॅक पँथरचे दुर्मिळ दर्शन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. व्हिडिओच कुत्र्याच्यी शिकार केल्याच दिसून आल.
Black Panther Spotted in Ratnagiri: रत्नागिरीतील राजापूरजवळील सागवे गावात ब्लॅक पँथर (Black Panther) आढळून आला. सीसीटीव्हीमध्ये हा दुर्मिळ प्राणी दिसून आला आहे. व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधाराच्या आडून त्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने कुत्र्याला मानेने पकडले त्यानंतर त्याला दूर घेऊन गेला. विशेषतः जंगलात ब्लॅक पँथरचे आढळू येतो. आता तो अत्यंत दुर्मिळ झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Good Friday 2025 HD Images: आजच्या गुड फ्रायडेच्या दिवशी Messages, WhatsApp Status, Photos शेअर करत द्या प्रेम आणि शांतीचा संदेश
Good Friday 2025 Messages: गुड फ्रायडे निमित्त WhatsApp Status, Images, Photos द्वारे संदेश पाठवून स्मरण करा प्रभू येशूच्या बलिदानाचे
Black Magic For Sex: लैंगिक संबंधांसाठी काळी जादू, लिंबाचा वापर; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement