ठळक बातम्या

Jofra Archer Milestone: जोफ्रा आर्चरची जबरदस्त कामगिरी, जेम्स अँडरसनचा विक्रम मोडला

Nitin Kurhe

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 3 विकेट घेत इतिहास रचला. तो आता इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 50 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने जेम्स अँडरसनचा विक्रम मोडला, त्याने 31 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती.

First Made-in-India Semiconductor Chip: भारत पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप 205 पर्यंत तयार करेल- अश्विनी वैष्णव

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारत 2025 पर्यंत आपली पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप तयार करणार आहे, असे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात. मायक्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे, भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगात वेगाने वाढ होत आहे, असेही ते सांगतात.

Swargate Bus Rape Case Pune: कंडोम, चादरी आणि कपडे; सिगारेट पाकिटांचा खच; पुण्यातील स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणात धक्कादायक प्रकार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pune Rape Case: पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची कथीत घटना घडली त्याच बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम, स्त्री परुषांची अंतर्वस्त्रे आणि सिगारेट पाकिटांचा खच आढळून आला आहे.

ICC Men’s ODI Batter Ranking: पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्याबद्दल कोहलीला मिळाले बक्षीस, आयसीसी रँकिंगमध्ये झाला फायदा

Nitin Kurhe

एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल (Shubam Gill) अव्वल आहे. तर पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली यापूर्वी सहाव्या स्थानावर होता. पण आता तो पाचव्या स्थानावर आला आहे.

Advertisement

Swargate ST Bus Stand Vandalized: वसंत मोरे यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची तोडफोड; ठाकरे गटाची शिवसेना आक्रमक

Dipali Nevarekar

वसंत मोरे घटनेची माहिती घेण्यासाठी आगारात पोहचले असता आगार प्रमुखांकडून योग्य माहिती न मिळाल्याने त्यांनी थेट तोडफोड केली.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: आर्थिक भार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमधून 50 लाख महिलांना वगळण्याची योजना; पात्रता निकष केले कडक- Reports

Prashant Joshi

जानेवारीमध्ये, सरकारने कडक तपासणी केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या 5 लाखांनी कमी झाली, ज्यामुळे सुमारे 75 कोटी रुपयांची बचत झाली. फेब्रुवारीमध्ये, आणखी 4 लाख महिलांना वगळण्यात आले, ज्यामुळे बचतीत 60 कोटी रुपयांची भर पडली.

Maha Kumbh 2025: महाकुंभच्या शेवटच्या दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य (Watch Video)

Jyoti Kadam

प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ 2025 च्या शेवटच्या दिवशी भारतीय हवाई दलाकडून भव्य एअर शो चे आयोजन करण्यात आले होते.

Rubina Akib Inamdar, मध्य रेल्वेच्या महिला TTI ने एका दिवसात 150 विना तिकीट प्रवाशांकडून केली 45 हजारांची दंड वसुली; रेल्वे प्रशासनाकडून कौतुक

Dipali Nevarekar

सोमवारी रूबिनाने एका दिवसात विना तिकीट प्रवास करून 45,705 रूपये दंड वसूली करून दिली आहे.

Advertisement

Mumbai Local Train: मध्य रेल्वेचा खोळंबा! सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म 12 आणि 13 च्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Jyoti Kadam

मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म 12 आणि 13 च्या विस्तारासाठी सीएसएमटी येथे विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

MI W vs UP W WPL 2025 Live Streaming: आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने, जाणून घ्या कुठे पाहणार लाईव्ह टेलिकास्ट

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचा हा चौथा सामना असेल. मुंबई इंडियन्स महिला संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 मध्ये विजय आणि 1 मध्ये पराभव पत्कारावा लागला आहे.

AIIMS Doctor Performs Complex Surgery: 17 वर्षी मुलाचे अतिरिक्त हातपाय काढले, दिल्लीतील एम्स डॉक्टरांकडून दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एम्स दिल्लीच्या डॉक्टरांनी परजीवी जुळ्या मुलांचा आजार असलेल्या 17 वर्षांच्या मुलाचे अतिरिक्त अवयव काढून टाकण्यासाठी एक दुर्मिळ शस्त्रक्रिया केली. ही जटिल प्रक्रिया कोणतीही गुंतागुंत निर्माण न होता यशस्वी झाली. या वैद्यकीय प्रगतीबद्दल अधिक वाचा.

Rajouri Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार, कोणतीही जीवितहानी नाही

Jyoti Kadam

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीतील सुंदरबनी भागात बुधवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. त्यात त्यांनी अनेक राउंड फायर केले.

Advertisement

Lakhimpur Kheri: महिलेवर हल्ला केलेल्या वाघाला ग्रामस्थांकडून मारहाण; वाघाचा जागीच मृत्यू (Watch Video)

Jyoti Kadam

लखीमपूर खेरी येथील फुलवारिया येथे एका महिलेवर हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांनी वाघाला मारहाण करून ठार मारले. वन विभागाने मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तपास सुरू केला आहे.

Pune Shocker: पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरु

Prashant Joshi

या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Rising Obesity in India: भारतात वाढतोय लठ्ठपणा, देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान; 2060 पर्यंत आर्थिक भार 69.6 लाख कोटींवर पोहोचण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतात लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एका अहवालानुसार, 2060 सालापर्यंत लठ्ठपणामुळे देशाला ६९.६ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.

Gurugram Shocker: सहकाऱ्यांसोबत ब्रेक घेणे, वेळेत ऑफिसमधून निघणे कर्मचाऱ्याला नडले; 20 व्या दिवशी कंपनीने दिला नारळ, रेडिटवर तरूणाची खळबळजनक पोस्ट

Jyoti Kadam

गुरुग्राममधील एक कर्मचारी कमाच्या ठिकाणी त्याच्यावर झालेल्या अन्यायकारक कारवाईबद्दल रेडीटवर व्यक्त झाला आहे. सहकाऱ्यांसोबत चहाचा ब्रेक घेणे, वेळेवर ऑफिसमधून निघणे यामुळे कंपनीने त्याला अवघ्या 20 दिवसात कामावरून काढल्याचे त्याने म्हटले आहे.

Advertisement

Shah Rukh Khan Moving Out Of Mannat: 'मन्नत'मधून बाहेर पडत आहेत शाहरुख खान आणि कुटुंबीय; राहणार दरमहा 24 लाख भाडे असलेल्या अपार्टमेंटमध्ये- Reports

Prashant Joshi

'मन्नत' हे मुंबईतील एक प्रसिद्ध स्थळ म्हणूनही ओळखले जाते, जेथे दररोज अनेक पर्यटक आणि चाहत्यांची गर्दी असते. शाहरुख खानने 2001 साली या बंगल्याची खरेदी केल्यानंतर त्याचे नाव 'मन्नत' ठेवले, कारण हे घर त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते.

Mumbai Temperature: फेब्रुवारी महिन्यात मुंबईत जवळजवळ 40 अंश सेल्सिअस तापमान; निर्माण झाल्या एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेबद्दल चिंता

Prashant Joshi

फेब्रुवारी महिन्यातच मुंबईत जवळजवळ 40 अंश सेल्सिअस तापमान वाढल्याने एप्रिल-मे महिन्यातील उष्णतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. मात्र, मार्च आणि एप्रिलमध्ये मुंबईत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे.

US Gold Card: आता 50 लाख डॉलर्समध्ये खरेदी करू शकता अमेरिकेचे नागरिकत्व; Donald Trump यांनी जाहीर केली 'गोल्ड कार्ड' योजना, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

ओव्हल ऑफिसमध्ये वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्यासोबत कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले, हे कार्ड पाच दशलक्ष डॉलर्समध्ये उपलब्ध असेल. ज्यांना हे कार्ड हवे आहे ते ते खरेदी करू शकतील. यानंतर, त्यांना 'ग्रीन कार्डचे फायदे आणि बरेच काही' मिळेल.'

Great Patriotic War Anniversary: महान देशभक्त युद्धाचा वर्धापन दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

India-Russia Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी मॉस्कोच्या रेड स्क्वेअर येथे 80 व्या विजय दिन परेडसाठी रशियाला भेट देण्याची शक्यता आहे. जागतिक राजनैतिक चर्चेत भारतीय सैन्याच्या सहभागाचा समावेश असलेल्या या भेटीला महत्त्व आहे.

Advertisement
Advertisement