Rajouri Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार, कोणतीही जीवितहानी नाही

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीतील सुंदरबनी भागात बुधवारी दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. त्यात त्यांनी अनेक राउंड फायर केले.

Terrorist Search Operation

Rajouri Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) राजौरीतील सुंदरबनी भागात बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी (Terrorist Attack) भारतीय लष्कराच्या वाहनावर अनेक राउंड गोळीबार केला. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 9 जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या सैन्याच्या वाहनावर सुमारे तीन राउंड गोळीबार करण्यात आला. अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement