Maha Kumbh 2025: महाकुंभच्या शेवटच्या दिवशी हवाई दलाचे जोरदार शक्ती प्रदर्शन; लढाऊ विमानांच्या एअर शोचे मनमोहक दृश्य (Watch Video)

प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ 2025 च्या शेवटच्या दिवशी भारतीय हवाई दलाकडून भव्य एअर शो चे आयोजन करण्यात आले होते.

Photo Credit-X

Maha Kumbh 2025: प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभ 2025 चा समारोप जल्लोषात होत आहे. महाकुंभच्या शेवटच्या दिवशी, भारतीय हवाई दलाकडून भव्य एअर शो पार पडला. आकाशात लढाऊ विमानांची (Fighter jets)अद्भुत कसरत पहायला मिळाली. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविक त्रिवेणी संगमावर (Triveni Sangama) उपस्थित होते. (Mahashivratri 2025: आज महाशिवरात्री दिवशी महाकुंभ मेळ्यातील शेवटचे शाही स्नान; 45 दिवसांच्या उत्सवाचा होणार समारोप, प्रयागराजमध्ये लाखो भाविक जमा)

प्रयागराज महाकुंभात हवाई दलाकडून एअर शो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now