ठळक बातम्या

Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील मॅच रद्द झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच गणित बदललं? सेमीफायनलची लढत आणखी रंजक होणार

Jyoti Kadam

एक सामना रद्द झाला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टुर्नामेंटमधील सेमीफायनलच सगळं गणितच बदललं आहे. ग्रुप बी मध्ये आता सगळ्याच टीम्सना विजय अत्यावश्यक बनला आहे. स्पर्धेच गणित कसं बदललय जाणून घेऊया.

Smartphone Use and Mental Health: स्मार्टफोनच्या वापरामुळे 13-17 वयोगटातील मुलांच्या मेंदूवर होत आहे नकारात्मक परिणाम; वाढत आहे राग, चिडचिडेपणा, आक्रमकता, नैराश्य आणि चिंता- Study

Prashant Joshi

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लहानपणापासूनच स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात केलेल्या मुलांमध्ये मानसिक समस्या अधिक गंभीर होत आहेत. यामुळे मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा आणि आक्रमकतासह नैराश्य (दुःखी वाटणे) आणि चिंता यासारखी काही नवीन लक्षणे देखील उदयास आली आहेत.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

राज्यात मटका, जुगार अशा व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी येथे Sai Baba Temple मध्ये फुलांची आकर्षक सजावट; मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी (video)

Jyoti Kadam

लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त साई मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

Advertisement

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख मर्डर केसमध्ये Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Prashant Joshi

संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Infosys Salary Hike 2025: इन्फोसिसने जाहीर केली 5-8 टक्के पगारवाढ; पूर्वीपेक्षा कमी, कर्मचारी नाराज

Prashant Joshi

आयटी फर्मने कर्मचाऱ्यांना पगार सुधारणा पत्रे पाठवली, ज्यामध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या रेटिंगनुसार 5% ते 8 % पर्यंत पगारवाढ देण्याची ऑफर देण्यात आली. ही वाढ जूनियर ते वरिष्ठ पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. उच्च कामगिरी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकी वाढ मिळाली आहे.

Mahashivratri 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर

Jyoti Kadam

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांना त्यांच्या समृद्ध आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

South Korea Birthrate Increases: दक्षिण कोरियामध्ये जन्मदरात वाढ; 9 वर्षांत पहिल्यांदाच 0.3 टक्के वाढीची नोंद

Jyoti Kadam

दक्षिण कोरियाच्या जन्मदरात नऊ वर्षांत पहिल्यांदाच 2024 मध्ये वाढ झाली. एकीकडे जग जन्मदरात घट होत असल्याच्या समस्यांना तोंड देत आहे. त्यात ही चांगली बातमी ठरत आहे.

Advertisement

Bhidbhanjan Bhavaneeshvar Mahadev Temple: महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी द्वारका येथील भिडभंजन भवानीेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग चोरीला; तपास सुरु (Video)

Prashant Joshi

पोलीस अधिकारी आकाश बार्सिया यांनी सांगितले की, मंदिरातील इतर सर्व वस्तू जगाच्या जागी होत्या, ज्यामुळे हे स्पष्ट होते की चोरीचा उद्देश फक्त शिवलिंग पळवून नेणे हा होता.

AFG vs ENG 2025, Gaddafi Stadium Pitch Stats & Records: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी गद्दाफी स्टेडियमच्या खेळपट्टीचे रेकॉर्ड; सर्वाधिक धावा, विकेट्स आणि विशेष आकडेवारी जाणून घ्या

Jyoti Kadam

गद्दाफी स्टेडियमला पूर्वी लाहोर स्टेडियम म्हणून ओळखले जात होते. 1959 मध्ये हे स्टेडिअम खेळण्यासाठी सुरू करण्यात आले. स्टेडिअमची आसन क्षमता 27,000 आहे. हे लाहोर क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आहे आणि क्रिकेट व्यतिरिक्त हॉकीसारखे इतर खेळ येथे आयोजित केले जातात.

Maharashtra-Karnataka Bus Services Row: पोलीस बंदोबस्तात सुरु होऊ शकते महाराष्ट्र व कर्नाटकमधील बस सेवा; गाड्यांमध्ये सुरक्षा मार्शल तैनात करण्याचा परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा विचार

Prashant Joshi

महाराष्ट्र सरकार कर्नाटकात जाणाऱ्या बस सेवांमध्ये सुरक्षा प्रदान करण्याचा विचार करत आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी सांगितले की ते कर्नाटक राज्यात जाणाऱ्या राज्य परिवहन बसेसमध्ये सुरक्षा मार्शल किंवा पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा विचार करत आहेत.

AFG vs ENG 2025, Gaddafi Stadium Pitch & Weather Report: अफगाणिस्तान-इंग्लंड यांच्यातील सामन्यावर पावसाचे संकट? गद्दाफी स्टेडियमचे हवामान आणि खेळपट्टीची स्थिती जाणून घ्या

Jyoti Kadam

लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममधील हवामान ढगाळ आणि तुलनेने थंड आहे. तापमान सुमारे 26 अंश सेल्सिअस असेल. तर, प्रत्यक्ष तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.

Advertisement

Mahashivratri 2025: आज महाशिवरात्री दिवशी महाकुंभ मेळ्यातील शेवटचे शाही स्नान; 45 दिवसांच्या उत्सवाचा होणार समारोप, प्रयागराजमध्ये लाखो भाविक जमा

Prashant Joshi

45 दिवसांचा महाकुंभ मेळा आज, महाशिवरात्रीच्या दिवशी संपन्न होत आहे. या काळात, विविध आखाड्यांचे नागा साधू आणि भक्तगण संगमावर पवित्र स्नान करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी, विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी नागा साधूंची उपस्थिती लक्षणीय होती.

AFG vs ENG, ICC Champions Trophy 2025 Dream11 Team Prediction: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कशी निवडाल जाणून घ्या

Jyoti Kadam

अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फॅन्टसी 11 संघात जोस बटलरला संघाचा कर्णधार बनवता येऊ शकेल. तर मोहम्मद नबीला उपकर्णधार म्हणून निवडता येईल.

AFG vs ENG ICC Champions Trophy 2025 Live Streaming: आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानशी भिडणार; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल?

Jyoti Kadam

भारतातील जिओस्टार नेटवर्ककडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे प्रसारण हक्क आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्याचे डिजिटल स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Veer Savarkar Punyatithi 2025: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी मराठमोळे Photos, Images

टीम लेटेस्टली

वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी 1 फेब्रुवारी 1966 पासून अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग केला आणि अखेर 26 फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

Prajakta Koli-Vrishank Khanal Wedding Photos: अभिनेत्री, युट्युबर प्राजक्ता कोळी अडकली विवाहबंधनात; पहा त्यांच्या विवाहसोहळ्याचे खास फोटोज

Dipali Nevarekar

प्राजक्ता कोळी-वृषांक खनाल 11 वर्ष डेटिंग केल्यानंतर आज विवाहबंधनात अडकले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादी मी… अनंत मी’ गीत ठरले ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ याचे पहिले मानकरी

Dipali Nevarekar

देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ मिळवण्यासाठी ‘अनादी मी … अनंत मी’ सावरकरांनी गीत रचले होते.

Sushmita Gautam’s Incredible Weight Loss: सुष्मिता गौतम नामक तरुणीने घटवले 50 किलो वजन; सोशल मीडियावर चर्चा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सुष्मिता गौतम नावाच्या तरुणीचा तिने विवाहापूर्वी वजन कमी केल्याचा प्रेरणादायी प्रवास सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिस्तबद्ध आहाराचे पालन करून या तरुणीने एका वर्षात 50 किलो वजन कमी केले. आरोग्याच्या समस्यांवर मात करून तिने तिचे आयुष्य कसे बदलले, याबाबत घ्या जाणून.

BMC Clerk Result 2025 Out: बीएमसी कडून Executive Assistant पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर; portal.mcgm.gov.in वर पहा यादी

Dipali Nevarekar

बीएमसी मध्ये नोकरीसाठी पात्र झालेल्या या उमेदवारांना भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिकेच्या वेबसाईट वर भेट देऊन पुढील अपडेट्सची माहिती घ्यावी लागणार आहे.

Advertisement
Advertisement