ठळक बातम्या
Maharashtra Legislature Committees: राज्य विधिमंडळ समित्या जाहीर, भाजपच्या वाट्याला 11 अध्यक्षपदे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिक्षेत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्य विधीमंडळ बैठकीत विधीमंडळ समित्यांची (Maharashtra Legislature Committees) घोषणा करण्यात आली. सरकार जरी महायुतीचे असले आणि त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन महत्त्वाचे घटक पक्ष असले तरी, जाहीर करण्यात आलेल्या समित्यांवर मात्र भारतीय जतना पक्षाचाच वरचष्मा पाहायला मिळत आहे.
Fake Accounting Scam: मुंबईकर सीए ची 1.64 कोटींची फसवणूक; जाणून घ्या 'फेक अकाऊंटिंग स्कॅम' काय आहे? कसे रहाल सुरक्षित
Dipali Nevarekarव्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या पीडित व्यक्तीला मोहम्मद अक्रम अब्दुल सत्तार (25) याने नामांकित कंपन्यांमध्ये high-value accounting contracts चे आमिष दाखवले होते.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, केंद्रीय कर्मचाऱ्यांना देणार छप्पर फाडके लाभ?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्र सरकारने जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या 8 व्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 50% पर्यंत पगारवाढ मिळू शकते. अपेक्षित वेतनमान सुधारणा, पेन्शन वाढ आणि सरकारी शिफारशींबद्दल घ्या जाणून.
Divya Dutta चा ‘Chhaava’ सिनेमात वगळलेला सीन ऑनलाईन वायरल; अभिनेत्रीने दिली 'अशी' प्रतिक्रिया (Watch Video)
Dipali Nevarekarसध्या सोयराबाई आणि हंबीरराव मोहिते यांचा एक सिनेमामध्ये नसलेला सीन वायरल होत आहे. सिनेमात हंबीररावांची भूमिका आशुतोष राणा यांनी साकारली आहे.
Maharashtra Government Employees DA Hike: महागाई भत्ता वाढणार, राज्य सेवा कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; किती वाढणार रक्कम? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भत्त्यात तीन टक्के वाढ केल्याने तो आता पन्नास वरुन थेट त्रेपन्न टक्के इतका होणार आहे.
Viral Video: लज्जास्पद! लग्न समारंभात नान बनवतांना त्यावर थुंकल्याचा तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी केली अटक
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका लग्न समारंभात एक तरुण नान बनवतांना त्यावर थुंकताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच या तरुणाविरोधात हिंदू संघटनांनी केलेल्या कारवाईच्या मागणीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपीला अटक केली. इम्रान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Ranji Trophy 2024–25 Final: रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केरळ आणि विदर्भ आमनेसामाने; जाणू घ्या कधी आणि कुठे होणार सामना
Jyoti Kadamनागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना खेळला जाईल. 2017-18 मध्ये दिल्ली आणि 2018-19 मध्ये सौराष्ट्रला हरवून विदर्भ संघ आत्तापर्यंत दोनदा चॅम्पियन बनला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, फेब्रुवारी 2025 चा हप्ता मिळण्यास विलंब का? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातील हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब का लागतो आहे याबाबत महिला व बाल विकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Mumbai: मुंबईच्या मंत्रालयात सुरक्षा जाळीवर व्यक्तीने इमारतीवरून मारली उडी; चौकशी सुरु (Video)
Prashant Joshiमंत्रालयात बसवलेल्या सुरक्षा जाळीवर एका व्यक्तीचा इमारतीवरून उडी मारल्याची माहिती आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर समोर आला आहे.
Pathaan 2: YRF ने पठाण 2 ची स्क्रिप्ट केली फायनल, चित्रीकरणाला लवकरच करणार सुरुवात
Shreya Varkeबॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा त्याच्या सुपरहिट चित्रपट 'पठान' च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. यशराज फिल्म्सने (वायआरएफ) 'पठान 2'ची स्क्रिप्ट अधिकृतरित्या फायनल केली असून रिपोर्टनुसार, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल. या चित्रपटात दीपिका पदुकोणही यावेळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Maha Kumbh 2025 in Prayagraj: ईशा अंबानी पती Anand Piramal सह पोहचली कुंभमेळ्यात; त्रिवेणी संगमावर मारली पाण्यात डुबकी (Watch Video)
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी आई कोकिलाबेन अंबानी, दोन्ही मुलं, सुना आणि नातवंडांसह कुंभमेळ्यात आली होती.
Pune Shocker: पुण्यातील बाणेर येथे पेट्रोल पंपावर हाणामारी; दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Video)
Jyoti Kadamपुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होत असल्याचे दिसत आहे. दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बाणेरमधील पेट्रोल पंपावर हाणामारी व्हिडिओ समोर आला आहे.
Significance of Maha Shivratri: उद्या साजरा होणार महाशिवरात्रीचा सण; जाणून घ्या या दिवसाचे महत्व व पूजा विधी
Prashant Joshiआध्यात्मिक दृष्टिकोनातून, महाशिवरात्री ही आत्मचिंतन, ध्यान आणि आत्मशुद्धीची संधी आहे. या रात्री, भक्त उपवास करतात, भगवान शिवाची पूजा करतात, आणि रात्री जागरण करतात. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप केला जातो, आणि शिव चालीसाचे पठण केले जाते.
Preity Zinta Loan Controversy: प्रीती झिंटा यांनी फेटाळले कर्जमाफीचे आरोप, सोशल मीडियावरील दाव्यांवरही टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडून घेतलेले 18 कोटींचे कर्ज माफ करण्यात आल्याच्या दाव्याचे खंडन केले. त्यांनी कथीत दाव्यांना आव्हान दिले आणि स्पष्ट केले की, एक दशकापूर्वी पूर्णपणे कर्जफेड करण्यात आली आहे.
AUS vs SA, ICC Champions Trophy 2025 Toss Delayed: ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफी सामना पावसामुळे रखडला; अद्याप नाणेफेक नाही
Jyoti Kadamहलक्या रिमझिम पावसाची सुरुवात अजूनही सुरूच आहे. पाऊस काही काळ थांबला होता म्हणून कागद काढून टाकण्यात आले होते, पण आता पुन्हा सुरू झाले आहे.
AAP MLAs Suspension: विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह 12 आप आमदारांचे निलंबन; दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांचा निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकॅगच्या अहवालावरील गोंधळादरम्यान दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आतिशी आणि गोपाल राय यांच्यासह 12 आम आदमी पक्षाच्या आमदारांना निलंबित केले. भाजप नेत्यांचा दावा आहे की अहवालात आप सरकारच्या अंतर्गत आर्थिक अनियमितता उघडकीस आल्या आहेत.
John Abraham’s ‘The Diplomat’ Postponed: होळीच्या दिवशी प्रदर्शित होणार जॉन अब्राहमचा द डिप्लोमॅट चित्रपट
Shreya Varkeबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'द डिप्लोमॅट'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या पॉलिटिकल थ्रिलरचित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे, तर भूषण कुमार, जॉन अब्राहम (जेए एंटरटेनमेंट), वाकाओ फिल्म्स आणि फॉर्च्युन पिक्चर्स यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट होळीच्या वीकेंडला 14 मार्च 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना...
India's First Hyperloop Test Track: आता केवळ 30 मिनिटांत पार करता येणार 350 किमीचे अंतर; भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार (Video)
Prashant Joshiजर चाचणी यशस्वी झाली तर हे तंत्रज्ञान भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते. अशी अपेक्षा आहे की लवकरच या हायपरलूप ट्रॅकवर ट्रायल रन सुरू होतील. त्याच्या यशस्वी चाचणीनंतर, देशातील महानगरे या नवीन वाहतूक व्यवस्थेशी जोडली जातील.
Chhaava Box Office Collection: 'छावा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, आत्तापर्यंत केली 353.61कोटींचा गल्ला
Shreya Varkeविकी कौशलच्या 'छावा'ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. अनेक चित्रपट टक्कर डेट असतानाही प्रेक्षक आजही छ. संभाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. छावा या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 24.03 कोटी, शनिवारी 44.10 कोटी, रविवारी 41.10 कोटी आणि सोमवारी 19.10 कोटींचा गल्ला जमवला.
Delhi Shocker: युट्यूब कर्मचारी असल्याचे भासवून तरूणाची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक; खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी (Video)
Jyoti Kadamदिल्लीच्या सायबर सेलने राजस्थानमधील एकाला तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. युट्यूब कर्मचारी असल्याचे भासवून त्याने खंडणी मागितली होती. त्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.