Pune Shocker: पुण्यातील बाणेर येथे पेट्रोल पंपावर हाणामारी; दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Video)
पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होत असल्याचे दिसत आहे. दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बाणेरमधील पेट्रोल पंपावर हाणामारी व्हिडिओ समोर आला आहे.
Pune Shocker: पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होत असल्याचे दिसत आहे. दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बाणेरमधील (Baner) पेट्रोल पंपावर हाणामारी (Fighting at Petrol Pump) व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, सुरूवातीला दोघेजण काहीतरी बोलत होते. नंतर अचानक त्यांच्यात मारहाण सुरू होते. हे पाहून जवळपास असलेल्या लोकांचा जमाव तेथे येतो. त्यानंतर दुरवरू लोक पेट्रोल पंपावर पोहोचतात आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. मारहाणीत एकजण दुसऱ्याला अक्षरश: लाथाबुक्क्यांना मारहाण करतो. या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर @JaiMaharashtraN या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा:
पुण्यातील बाणेरमध्ये हाणामारी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)