ठळक बातम्या

Mumbai Metro Line 3 Trial Runs: धारावी ते आचार्य अत्रे चौक या मुंबई मेट्रो अॅक्वा लाइन 3 ची ट्रायल रन सुरू, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो 3 ची बीकेसी ते आरे दरम्यान सेवा सुरू झाल्यानंतर धारावी ते आचार्य अत्रे चौक भूमिगत मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो एक्वा लाइन 3 ची धारावी आणि आचार्य अत्रे चौक यांच्यात चाचणी सुरू आहे, ज्याची लांबी 9.77 किमी आहे. ट्रायल रननंतर तो दिवस दूर नाही जेव्हा मुंबईकरांना गर्दीचा त्रास न होता भूमिगत मेट्रोने कमी वेळेत आपापल्या इच्छित ठिकाणी पोहोचू शकता. मुंबई करांना आता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागणार नाही.

Delhi Metro Fight Video: 'तू 50 वर्षांची दिसतेस, बघ जरा स्वतःकडे'; दिल्ली मेट्रोमध्ये क्षुल्लक कारणावरून महिलांमध्ये वाद, 20 वर्षांच्या मुलीच्या तब्येतीवर अपमानास्पद टीका (Watch)

Prashant Joshi

महिलेने मेट्रोमध्ये झालेल्या वादाच्या वेळी मुलीच्या संगोपनावरही टीका केली. चिडलेली महिला मुलीला म्हणाली, ‘तू 50 वर्षांची असल्यासारखे दिसत आहेत, बघ जरा स्वतःकडे'

Delhi Shocker: दिल्लीतील द्वारका परिसरात विचित्र अपघात; रस्त्यात अचानक खड्ड्या पडल्याने संपूर्ण कार अडकली खड्ड्यात (Video)

Jyoti Kadam

दिल्लीतील द्वारका परिसरात एक मोठा अपघात थोडक्यात टळला. रस्ता खचल्यामुळे एक खोल खड्डा तयार झाला, ज्यामध्ये चालती गाडी पडली.

Govinda-Sunita Divorce: अभिनेता गोविंदा आणि सुनिता घेतायत घटस्फोट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Jyoti Kadam

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. इंस्टाग्रामवर त्यासंबंधीत पोस्ट व्हायरल होत आहे.

Advertisement

School Bus New Guidelines: खासगी शाळांसाठी विद्यार्थी बस वाहतूक नियमावली, पुढील शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

School Bus Regulations: स्कूल बस वाहतूक नियम सुधारणा करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Buldhana Hair Loss Cases: बुलढाण्यातील केस गळतीचे गूढ उकलले; पंजाब आणि हरियाणामधून आलेल्या गव्हातील सेलेनियमचे उच्च प्रमाण ठरले कारण- Reports

Prashant Joshi

डिसेंबर 2024 ते या वर्षी जानेवारी दरम्यान बुलढाण्यातील 18 गावांमध्ये 279 व्यक्तींमध्ये अचानक केस गळणे किंवा 'अ‍ॅक्युट ऑनसेट अलोपेशिया टोटालिस'ची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. या आजारामुळे बाधित व्यक्तींना, ज्यांपैकी बरेच जण महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणी होते, त्यांना मोठ्या सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागला.

Dil Toh Pagal Hai Re-Release: दिल तो पागल है हा चित्रपट 28 फेब्रुवारीला पुन्हा प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Shreya Varke

बॉलीवूडचे अनेक जुने चित्रपट पुन्हा रिलीज केल्या जात आहेत. सनम तेरी कसम हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. छावा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतरही पुन्हा रिलीज करण्यात आलेल्या सनम तेरी कसमला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांचा सुपरहिट चित्रपट 'दिल तो पागल है' एकदा पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा आयकॉनिक रोमँटिक म्युझिकल चित्रपट 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर पुन्हा रिलीज होणार आहे

Maha kumbh 2025: महाशिवरात्रीनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांनी केली गर्दी, प्रशासन कडक सुरक्षा यंत्रणेसह सज्ज

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीनिमित्त आणि २६ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने महाकुंभात सहभागी होण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी भाविक आज प्रयागराजमध्ये दाखल होऊ लागले आहेत. महाकुंभमेळ्याचाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांना विनाअडथळा गंगेत स्नान करता यावे, यासाठी महाशिवरात्री उत्सवाची तयारी मेळा प्रशासनाने पूर्ण केली आहे.

Advertisement

1xBet तर्फे अभ्यास: आयपीएल 2025 मध्ये चाहत्यांची पसंती कोणाला?

टीम लेटेस्टली

अभ्यासात 3,500 सहभागींनी भाग घेतला. सहभागींना ते आयपीएल 2025 मधील ज्या खेळाडू आणि संघांना पाठिंबा देणार आहेत, त्यांची निवड करण्यास सांगण्यात आले. आपल्या पसंतीचा खेळाडू अथवा संघ निवडण्यामागे कोणती महत्त्वाची कारणे आहेत, ते ही सहभागींनी दर्शवणे आवश्यक होते.

AUS vs SA, ICC Champions Trophy 2025 Preview: दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी 'करो या मरो' चा सामना; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढती पाहून घ्या

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सातवा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी येथे दुपारी 2.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल.

Kerala Shocker: तिरुवनंतपुरममध्ये 23 वर्षीय तरुणाने केली कुटुंबातील 5 जणांची हत्या; आई जखमी, विष प्राशन करून केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Prashant Joshi

आरोपीने हेही कबूल केले की, हा हत्येनंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रुग्णालयात गेल्यानंतर तो वाचला. सध्या पोलीस हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आरोपींची चौकशी करत आहेत.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही तूमची लॉटरी चेक करू शकता.

Advertisement

Heatwave Alert in Maharashtra: पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी तापमानात वाढ; राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, जाणून घ्या कशी घ्याल काळजी

Prashant Joshi

कडक उन्हामुळे आधीच मुंबईकर त्रस्त होते, आता या अतिउष्णतेने जलसंकट वाढले आहे. मुंबई महापालिकेला (BMC) पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.

ICC Champions Trophy 2025 Points Table: टीम इंडियानंतर, न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पात्र; सुधारित पॉइंट्स टेबलमधील इतर संघांची स्थिती पहा

Jyoti Kadam

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अव्वल आठ संघ जेतेपदासाठी झुंजत आहेत. स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यासोबत पॉइंट्स टेबल बदलत राहत असते.

Fraud-Forgery Case: महाराष्ट्राचे कृषी मंत्री Manikrao Kokate यांना दिलासा; 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणातील 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिली स्थगिती

Prashant Joshi

माहितीनुसार, 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने नाशिकमध्ये सरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट्स मिळवल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्यांच्या उत्पन्नाचे चुकीचे वर्णन करणारे बनावट कागदपत्रे सादर केली होती.

AUS vs SA, ICC Champions Trophy 2025 Live Streaming: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना; कधी, कुठे आणि कसे लाईव्ह टेलिकास्ट पहाल जाणून घ्या

Jyoti Kadam

भारतातील जिओस्टार नेटवर्ककडे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे प्रसारण हक्क आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे डिजिटल स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

Advertisement

Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर पाकिस्तान संतापला, भारताने 22 पंडितांना दुबईत पाठवून काळी जादू केल्याचा केला दावा

Shreya Varke

भारताने पाकिस्तानलाचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 6 गडी राखून पराभूत केले आहे. या पराभवामुळे पाकिस्तानी चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ ांची प्रचंड निराशा झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानी मीडियाचा एक विचित्र दावा व्हायरल होत आहे, ज्यात पॅनेलिस्ट म्हणत आहेत की, भारताने जिंकण्यासाठी 22 ज्योतिषींच्या मदतीने काळा जादू केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक त्याची खिल्ली उडवत आहेत.

AUS vs SA, ICC Champions Trophy 2025 Mini Battle: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील काही रोमांचक सामन्याचा निकालावर खोलवर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांकडे उत्तम खेळाडू आहेत.

Mumbai BEST Bus Servises: मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप'; बस सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

Prashant Joshi

संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली बेस्टचे वेट लीज बस चालक मंगळवारी दुपारी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगले वेतन आणि इतर फायदे मिळावेत या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी ते मोर्चा काढतील.

AUS vs SA, ICC Champions Trophy 2025 Dream11 Team Prediction: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना; सर्वोत्तम फॅन्टसी प्लेइंग इलेव्हन कशी निवडाल पहा

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फॅन्टसी 11 संघात ट्रॅव्हिस हेडला संघाचा कर्णधार बनवता येऊ शकते. तर रायन रिकेलटनला उपकर्णधार म्हणून निवडता येते.

Advertisement
Advertisement