Delhi Shocker: दिल्लीतील द्वारका परिसरात विचित्र अपघात; रस्त्यात अचानक खड्ड्या पडल्याने संपूर्ण कार अडकली खड्ड्यात (Video)
दिल्लीतील द्वारका परिसरात एक मोठा अपघात थोडक्यात टळला. रस्ता खचल्यामुळे एक खोल खड्डा तयार झाला, ज्यामध्ये चालती गाडी पडली.
Delhi Accident: दिल्लीतील द्वारका परिसरात एक मोठी दुर्घटना होण्यापासून थोडक्यात टळली. रहदारीचा रस्ता खचला आणि तो खचल्यामुळे एक खोल खड्डा तयार झाला. ज्यामध्ये चालती गाडी अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा खड्डा जास्त खोल गेला नाही. अशाच एक घटना काही दिवसांपूर्वी मुंबईत घडली होती. ज्यात संपूर्ण खड्ड्यात गेला होती. या घटनेतून दिल्लीतील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे पडू लागल्याने लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. हे देखील वाचा:Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार; भरधाव कार दुचाकीवर आदळली अन् दोघेही फरफटत गेले (Video)
दिल्लीतील द्वारका परिसरात विचित्र अपघात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement