ठळक बातम्या

Earthquake Strikes Bay Of Bengal: बंगालच्या उपसागरात 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, पुरी आणि कोलकाता भागातही जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

Shreya Varke

भारतातील अनेक राज्यांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवले असून, देशात भूकंपाचे प्रमाण वाढत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी सकाळी मध्यम तीव्रतेचा भूकंप आला होता. दरम्यान, आज सकाळी बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवले असून 5.1 रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप उपसागरात आला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला असून त्याचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात 19.52 अंश उत्तर अक्षांश आणि 88.55 अंश पूर्व रेखांशावर होता.

Indian Tech Industry Jobs: आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय तंत्रज्ञान उद्योग 1.25 लाख नोकऱ्या निर्माण करेल- NASSCOM Report

Prashant Joshi

डेटा सेंटर क्षमतेत 21 टक्के वाढ तसेच एंटरप्राइझ सॉफ्टवेअर आणि क्लाउड सोल्यूशन्सचा वाढता अवलंब यामुळे या गतीला आणखी चालना मिळाली आहे, ज्यामुळे गुंतवणुकीत वाढ झाली आहे, असे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

Maha Shivratri 2025: मुंबईत 26-27 फेब्रुवारी रोजी महा शिवरात्रीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन; सामूहिक शिवमंत्र आणि स्तोत्रांचे जप, यज्ञ, शास्त्रीय शिव तांडव सादरीकरणसह बरेच काही, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

उपस्थितांना एक अद्भुत प्रेरणादायी शास्त्रीय शिव तांडव सादरीकरण आणि सुप्रसिद्ध कलाकारांची भक्ती संगीत मैफिल पाहायला मिळेल. संपूर्ण कार्यक्रमात, अन्नदान आणि प्रसाद वितरणाद्वारे तीन लाखांहून अधिक उपस्थितांना अन्नही पुरवले जाईल.

Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता नमो किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मिळणार 15,000 रुपये, CM Devendra Fadnavis यांची घोषणा

टीम लेटेस्टली

या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 15 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

Makeup Training for Male Cadets in Japan: 'कामावर येण्यावर आकर्षित दिसणे महत्वाचे'; जपानमध्ये पोलिसांना दिले जात आहे मेकअपचे प्रशिक्षण, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हा मेकअप कोर्स या वर्षी जानेवारीमध्येच सुरू झाला होता. या कोर्समध्ये, मूलभूत मेकअप तंत्रे शिकवली जात आहेत, ज्यामध्ये आयब्रो पेन्सिल वापरणे, चेहरा हायड्रेट ठेवणे, प्राइमर लावणे, आयब्रो ट्रिमिंग आणि कॅडेट्सचे केस स्टाईल करणे यासारखे सौंदर्य कौशल्ये समाविष्ट आहेत.

Maha Kumbh 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान

Prashant Joshi

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान केले.

New India Cooperative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी! आता खात्यातून काढता येणार 25 हजार रुपयांपर्यंतची रक्कम

Bhakti Aghav

ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एटीएमचा वापर करू शकतात. तथापि, काढता येणारी एकूण रक्कम प्रति ठेवीदार 25 हजार रुपये किंवा त्यांच्या खात्यात उपलब्ध असलेली शिल्लक यापैकी जी कमी असेल ती असेल, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

Student Dies by Suicide: फी जमा न केल्याने मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्र दिलं नाही; उत्तर प्रदेशातील 12 च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं जीवन

Bhakti Aghav

यूपी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसू न शकल्यामुळे निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. परीक्षा शुल्क न भरल्याने शाळा प्रशासनाने त्याला प्रवेशपत्र दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Advertisement

Hiranandani Group Enters Pune Market: आता पुण्यातील मार्केटमध्ये हिरानंदानी ग्रुपची एंट्री; हिंजवडीमध्ये उभारणार 105 एकर टाउनशिप

Prashant Joshi

समूहाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये मुंबईतील हिरानंदानी गार्डन्स, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मीडोज, तसेच हैदराबादमधील हिरानंदानी लॉफ्टलाइन यांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रात, समूहाने हिरानंदानी फाउंडेशन स्कूल्स आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी यांची स्थापना केली आहे.

Bulldozer Action Against Scrap Shop: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान मालवणमध्ये दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; भंगार दुकानावर बुलडोझर कारवाई

Prashant Joshi

रविवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातील मालवण येथे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन जणांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना पकडून ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिले.

Pune Temperature Update: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज; काळजी घेण्याचा सल्ला

Prashant Joshi

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गेल्या 4-5 दिवसांपासून पुणे शहराच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात किमान तापमान 20 अंश सेल्सिअस ओलांडले असताना, काही तालुके आणि भागात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले.

Katrina Kaif Visits Prayagraj: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने महाकुंभात सासू Veena Kaushal सह केले पवित्र स्नान (Watch Video)

Bhakti Aghav

कतरिना कैफने प्रयागराजमध्ये परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी अभिनेत्रीने महाकुंभात सहभागी होण्याचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement

Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: एमएसआरडीसी पुन्हा सुरु करणार नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी भूसंपादन सर्वेक्षण; नागरिकांचा निषेध कायम

Prashant Joshi

जून 2024 नंतर कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली येथे सर्वात तीव्र निदर्शने झाली, ज्यामुळे सरकारने सप्टेंबरमध्ये जमिनीवरील कामे थांबवली. एक्सप्रेसवेसाठी आवश्यक असलेल्या 27 हजार एकरपैकी, या तीन जिल्ह्यांमधून सुमारे 9 हजार 50० एकर जमीन संपादित करायची आहे.

DBS Job Cuts: AI च्या वापरामुळे कर्मचाऱ्यांवर टाळेबंदीचं संकट! जागतिक बँकिंग समूह डीबीएस 4 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Bhakti Aghav

जागतिक बँकिंग समूह डीबीएस (Global Banking Group DBS) 4 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. या कर्मचाऱ्यांना 3 वर्षांच्या कालावधीत काढून टाकले जाईल.

8th Pay Commission 2025: आठवा वेतन आयोग, केंद्रीय कर्मचाऱ्यांची अपेक्षीत पगारवाढ आणि संभाव्य शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आठवा वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेची पुनर्रचना करणार आहे. महत्त्वाच्या प्रस्तावांमध्ये किमान वेतनवाढ, महागाई भत्ता विलीनीकरण, सुधारित पेन्शन लाभ आणि संभाव्य 100% पगारवाढ यांचा समावेश आहे. वाचा सविस्तर.

Fire In Kalbadevi: कळबादेवी येथील लोहार चाळीत आगीची घटना; बऱ्याच प्रयत्नांनंतर आटोक्यात (Watch Video)

Jyoti Kadam

मुंबईत दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील तीन भागात लागलेल्या आगीच्या घटनांनंतर आज पुन्हा मुंबईतील काळबादेवी परिसरातील अजमेरा हाऊसमधून आगीची घटना समोर आली आहे.

Advertisement

Plot to Kidnap Foreigners: परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा दहशतवादी कट! ICC Champions Trophy दरम्यान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी दिला मोठा इशारा

Prashant Joshi

ही दहशतवादी संघटना विशेषतः चिनी आणि अरब नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले जाते. या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंवार वापरली जाणारे बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि निवासी क्षेत्रांवर पाळत ठेवली जात आहे.

RCB W vs UPW W WPL 2025 Fantasy11 Prediction: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स सामन्यापूर्वी 'या' दिग्गज खेळाडूंसह तुमची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन बनवा

Jyoti Kadam

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स 2025 फॅन्टसी 11 संघाचा अंदाज स्मृती मानधना हिला संघाची कर्णधार बनवा. तर, दीप्ती शर्मा हिला उपकर्णधार म्हणून निवडता येऊ शकेल.

Maha Kumbh 2025: महाकुंभमध्ये सासू आणि नवऱ्यासोबत पोहोचली कॅटरीना कैफ, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

बॉलिवूडमधील स्टार्स अनेकदा धार्मिक स्थळांवर हजेरी लावतात आणि यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ आपल्या सासूसोबत कुंभमेळ्यात पोहोचली आहे. तत्पूर्वी अक्षय कुमारनेही संगमावर स्नान केले होते. सध्या कतरिनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ती सासूसोबत पूजा करताना दिसत आहे. महाकुंभात पोहोचलेल्या कतरिना कैफने या वेळी पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. विक्की कौशलही कुंभमेळ्यात सहभागी झाला होता.

Balidan Mas 2025: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पुण्यातील कोंढवे-धावडे येथे 40 दिवसांचा ‘बलिदान मास’ पाळण्यास सुरुवात

Bhakti Aghav

यंदा पुण्यातील कोंढवे-धावडे (Kondhave-Dhawade) येथे बलिदान मास पाळण्यास सुरुवात झाली आहे. तरुणांमधील वाढेत नैराश्य, व्यसनाधीनता कमी करणे हे यंदाच्या बलिदान मासाचे उद्दिष्ट आहे.

Advertisement
Advertisement