ठळक बातम्या
Campaign Against Obesity: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केली लठ्ठपणाविरोधी मोहीम; ओमर अब्दुल्ला, आनंद महिंद्रा,श्रेया घोषालसह 10 लोकांना केले नामांकित
Prashant Joshiगेल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर चर्चा केली. या रेडिओ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी जगातील आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, 2022 मध्ये, जागतिक स्तरावर सुमारे 250 कोटी लोक जास्त वजनाचे होते.
Viral Video: विवाह समारंभात नवरदेवाच्या प्रेयसीने घातला गोंधळ, गरखा येथील नारायणपूर गावातील घटना, पाहा व्हायरल व्हिडीओ
Shreya Varkeबिहारच्या छपरा जिल्ह्यातील गरखा येथील नारायणपूर गावात एक विवाह समारंभात अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एन्ट्री केली. विवाह समारंभात तरुणाची प्रेयसी आली आणि गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, महिला समारंभादरम्यान गोंधळ करताना दिसत आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाले होते. गोंधळ होऊनही अखेर उपस्थितांनी परिस्थिती शांत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नवरदेवाकडे जाते आणि ते विवाहित असल्याचे तिकडे उपस्थित पाहुण्यांना सांगते.
Pune Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार; भरधाव कार दुचाकीवर आदळली अन् दोघेही फरफटत गेले (Video)
Jyoti Kadamमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाकड येथील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ हादरवून टाकणार अपघात घडला. ज्यामध्ये वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. ज्यात दोघे जखमी झाले.
Thane: म्हातारा सासरा चळला, नवविवाहीत सुनेवर लैंगिक अत्याचार केला; ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनवविवाहीत सुनेवर आपल्या मित्राच्या संगणमताने लैंगिक अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील सासऱ्याचे कृत्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Mumbai Weather Update: राज्यात तापमानात वाढ, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान खात्याने जारी केला यलो अलर्ट
Shreya Varkeहिवाळ्याचा कडाका कमी झाला असून नागरिकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आज मुंबईत 24 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात किमान आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी हवामान विभागाने पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.
BJP New National President: भाजपला 20 मार्चपर्यंत नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता
Bhakti Aghav, पक्ष पुढील महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करू शकतो. 12 राज्यांमध्ये भाजप अध्यक्षांची निवडणूक पूर्ण झाली आहे. लवकरच आणखी 6 राज्यांच्या अध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील. यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक होऊ शकते.
Bangladesh Air Force Base Attacked: बांगलादेश मधील कॉक्स बाजार येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला; 1 जण ठार, अनेक जखमी (Watch Video)
Jyoti Kadamबांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील हवाई दलाच्या तळावर सोमवारी अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात 1 जण ठार झाला आहे.
Maha Shivratri 2025 Mehendi Design: महाशिवरात्रीनिमित्त काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeशिवरात्रीच्या रात्रीची पूजा आणि अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. या शुभ प्रसंगी महिला पूर्ण शृंगार करून महादेवाच्या दर्शनासाठी जातात. जल अर्पण करतात. या विशेष प्रसंगी महिला शृंगाराचा भाग म्हणून हातावर मेहेंदी लावतात. दरम्यान, या पवित्र दिवशी, आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि सुंदर मेहेंदी डिझाइन आणले आहेत, ज्यांना तुम्ही हातावर काढून महाशिवरात्री सणाला खास बनवू शकता.
Maharashtra-Karnataka Bus Service Suspended: कंडक्टरला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद; आरोपींविरुद्ध गुंड कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार
Bhakti Aghavआता कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटक सार्वजनिक वाहतूक वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्यांवर गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
IND vs PAK ICC Champions Trophy 2025: मूर्ख आणि बिनडोक! पराभवानंतर Shoaib Akhtar ने पीसीबी व्यवस्थापनाची लाज काढली; म्हणाला, 'काय करावे कोणालाच कळत नाही'
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद सांभाळणारा पाकिस्तान संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाल्यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
Gold and Silver Prices Today: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने, चांदी दर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांतील सोने चांदी दर घ्या जाणून.
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी करण्याची योग्य पद्धत
Bhakti Aghavजर तुम्हीही या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दिवशी शिवलिंगाची योग्य पद्धतीने पूजा आणि अभिषेक करू शकता. असे केल्याने तुम्हाला महादेवाचे आशीर्वाद मिळतील आणि पापांपासून मुक्ती मिळेल.
Maha Shivratri 2025 Easy Rangoli Ideas: महाशिवरात्रीनिमित्त काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeमहाशिवरात्रीचा सण हा प्रत्येक शिवभक्तासाठी खूप खास असतो. या दिवशी लोक भगवान शंकराची पूजा करतात. यासोबतच ते आपल्या घरांची साफसफाई आणि सजावटही करतात. घरोघरी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. शिवाय घरसजवण्यासाठी दारासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळीमुळे सौंदर्य तर वाढतेच पण नकारात्मक ऊर्जाही दूर होते. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी दारासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता.
Akshay Kumar at Maha Kumbh 2025: अभिनेता अक्षय कुमार महाकुंभमध्ये सहभागी, त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान (Video)
Jyoti Kadamबॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार प्रयागराजमधील महाकुंभमध्ये सहभागी झाला. त्रिवेणी संगममध्ये त्याने पवित्र स्नान केले. सफेद पोशाखात अक्षय कुमारने त्रिवेणी संगममध्ये त्याने पवित्र स्नान केले.
Satya Nadella Highlights Baramati Agro AI's Role: बारामती येथे Artificial Intelligence वापरुन शेती, सत्या नडेला, एलोन मस्क यांनीही घेतली दखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAI in Agriculture: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी महाराष्ट्रातील बारामती येथील लहान शेतकऱ्यांना पीक उत्पादन सुधारण्यासाठी एआय कशी मदत करत आहे यावर भाष्य केले आहे. एलोन मस्क यांनी या विकासावर प्रतिक्रिया दिली आहे.
NASA New Report On Asteroid Hitting Earth: धोका टळला? 300 फूट रुंदीचा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याच्या शक्यतेवर नासाचा नवीन रिपोर्ट जारी
Bhakti Aghavनासाच्या अलिकडच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2032 मध्ये हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. ला लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची संभाव्यता 1 अशी दिली होती. पण आता एका नवीन अहवालात नासाने दावा केला आहे की...
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी सोम लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 2,275 आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.
Jay Shah Congratulates Virat Kohli: जय शाह यांच्याकडून विराट कोहलीचे अभिनंदन; एकदिवसीय सामन्यात केल्या 14,000 धावा पूर्ण केल्याबद्दल खास पोस्ट शेअर
Jyoti Kadamकोहलीने 111 चेंडूत सात चौकारांच्या साथीने 90.09 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 100 धावा केल्या. ज्यामुळे भारताला पाकिस्तानच्या 241 धावांचा सहज पाठलाग करण्यास मदत झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धांमध्ये कोहलीचे हे पहिलेच शतक होते.
Indian Government Bans Chinese Apps: भारत सरकारकडून 119 चिनी ॲप्सवर बंदी, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIndia-China Relations: भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव गुगल प्ले स्टोअरवरून 119 चिनी ॲप्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. 2020 पासून चिनी ॲप्सवर पूर्वीच्या बंदीनंतर हे पाऊल उचलले आहे. अधिक वाचा येथे.
Bangladesh vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 6th Match Preview: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड; मिनी लढाया आणि सामन्याच्या स्ट्रीमिंगसह सर्व तपशील पहा
Jyoti Kadamन्यूझीलंड संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. पहिल्या सामन्यात केन विल्यमसन आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चांगला खेल दाखवला नाही. अशा परिस्थितीत या दोन्ही स्टार खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.