Maharashtra-Karnataka Bus Service Suspended: कंडक्टरला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद; आरोपींविरुद्ध गुंड कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार
आता कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटक सार्वजनिक वाहतूक वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्यांवर गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
Maharashtra-Karnataka Bus Service Suspended: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भाषेचा वाद पेटला आहे. दोन्ही राज्यांनी एकमेकांना जाणारी बससेवा बंद केली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बस कंडक्टर महादेव हुक्केरी यांच्यावर शुक्रवारी बेळगावमध्ये हल्ला करण्यात आला. कर्नाटकातील चित्रदुर्गात महाराष्ट्रातील बस चालकावर हल्ला करून त्याच्या तोंडाला काळे फासण्यात आले. आता महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणारी बस सेवा बंद (Maharashtra-Karnataka Bus Service Suspended) करण्यात आली आहे. तथापी, आता कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटक सार्वजनिक वाहतूक वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्यांवर गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement