Viral Video: विवाह समारंभात नवरदेवाच्या प्रेयसीने घातला गोंधळ, गरखा येथील नारायणपूर गावातील घटना, पाहा व्हायरल व्हिडीओ
बिहारच्या छपरा जिल्ह्यातील गरखा येथील नारायणपूर गावात एक विवाह समारंभात अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एन्ट्री केली. विवाह समारंभात तरुणाची प्रेयसी आली आणि गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, महिला समारंभादरम्यान गोंधळ करताना दिसत आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाले होते. गोंधळ होऊनही अखेर उपस्थितांनी परिस्थिती शांत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नवरदेवाकडे जाते आणि ते विवाहित असल्याचे तिकडे उपस्थित पाहुण्यांना सांगते.
Viral Video: बिहारच्या (Bihar) छपरा जिल्ह्यातील गरखा येथील नारायणपूर गावात एक विवाह समारंभात अचानक नवरदेवाच्या प्रेयसीने एन्ट्री केली. विवाह समारंभात तरुणाची प्रेयसी आली आणि गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, महिला समारंभादरम्यान गोंधळ करताना दिसत आहे, ज्यामुळे तणाव निर्माण झाले होते. गोंधळ होऊनही अखेर उपस्थितांनी परिस्थिती शांत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला नवरदेवाकडे जाते आणि ते विवाहित असल्याचे तिकडे उपस्थित पाहुण्यांना सांगते. तिथे उपस्थित लोक महिलेकडे लग्नाचा पुरावा मागताना दिसत आहेत. अखेर सर्वांनी मिळून महिलेला समारंभातून बाहेर काढण्यात यश मिळवले आणि लग्नाच्या विधी पुन्हा सुरु झाल्या. येथे पाहा व्हायरल व्हिडीओ..
येथे पाहा व्हायरल व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement