ठळक बातम्या

Delhi Shocker: विवाहबाह्य संबंधातून पतीने केली पत्नीची हत्या, दिशाभूल करण्यासाठी महाकुंभ मेळ्यात पत्नी हरवल्याची दिली होती माहिती

Shreya Varke

दिल्लीच्या त्रिलोकपुरीतून एका व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या पूर्वनियोजित हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली आहे, त्याने तिला महाकुंभ 2025 च्या धार्मिक यात्रेनिमित्त प्रयागराजला आणले होते. आरोपी अशोक कुमारने 18 फेब्रुवारी रोजी होमस्टेच्या बाथरूममध्ये पत्नी मीनाक्षीचा गळा चिरला आणि नंतर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. रिपोर्टनुसार, 19 फेब्रुवारी रोजी होमस्टे व्यवस्थापकाला मीनाक्षीचा मृतदेह सापडला.

Indian Stock Markets Decline: भारतीय शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स, निफ्टी-50 ची जोरदार डुबकी; जाणून घ्या कारणे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Stock Market Trends: भारतीय शेअर बाजारावर सोमवारी नफ्या आणि जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. विश्लेषकांनी सावध दृष्टिकोनाचा अंदाज वर्तवला तर निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये तोटा नोंदवला.

Champions Trophy: पाकिस्तानवर विजयानंतरही भारताचे सेमीफायनलमधील स्थान पक्क नाही; टीम इंडिया अजूनही होऊ शकते बाहेर

Jyoti Kadam

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ग्रुपमधल्या 3 मॅच बाकी आहेत. त्यात बाकीचे संघ मोठ्या फरकाने जिंकले तर त्यांचा रनरेट भारतापेक्षा जास्त होईल. त्यामुळे भारतावर अजूनही टांगती तलवार आहे.

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 24 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 24 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमावर म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Prajakta Koli's Mehendi Ceremony: युट्यूबर प्राजक्ता कोळी लवकरच अडकणार विवाह बंधनात, मेहेंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

Shreya Varke

अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळी २५ फेब्रुवारी ला तिचा बॉयफ्रेंड वकील वृषांक खनालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघेही त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. रविवारी मेहंदी सेरेमनी झाली आहे. या सोहळ्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे ज्यात अभिनेत्री वृषांकसोबत मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, प्राजक्ताने काही फोटो तिच्या पेजवर शेयर केले आहेत.

IIT Baba Troll After Ind vs Pak Match: टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाच भाकीत ठरल खोट; नेटकऱ्यांनी चांगल सुनावल

Jyoti Kadam

टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटी बाबाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. नेटकऱ्यांनी या बाबाला चांगलंच सुनावलंय.

Hydrogen Balloon Explosion Video: व्हिएतनाममध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हायड्रोजन फुग्याचा स्फोट, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

Shreya Varke

हनोईमध्ये वाढदिवस साजरा करत असतांना एका महिलेच्या हातात हायड्रोजन बलूनचा स्फोट झाला. हि घटना 14 फेब्रुवारी रोजी घडल्याचे समोर आले आहे . जियांग फाम यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही घटना रेस्टॉरंटमध्ये घडली. जियांगने हायड्रोजन बलून विकत घेतले होते आणि स्टेजवर केकसोबत फोटो काढण्यात मग्न असतांना फुग्याचा स्फोट झाला. हायड्रोजन-भरलेले फुगे, जे सामान्यत: हवेपेक्षा हलके असतात म्हणून वापरले जातात, अत्यंत ज्वलनशील असू शकतात

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना निधी मिळणार कधी? चार दिवसांत मिळाले तरच, नाहितर थेट पुढच्या महिन्यात; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2025 महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. हा महिना संपण्यास केवळ चारच दिवस बाकी असल्याने हा हप्ता आता थेट पुढच्या म्हणजेच मार्च 2025 मध्ये मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Advertisement

Bangladesh vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 6th Match Winner Prediction: चॅम्पियन्स ट्रॉफीत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंड-बांगलादेशसाठी करो या मरोचा सामना; कोणत्या संघाकडे आहे जिंकण्याची ताकद?

Jyoti Kadam

बांगलादेशकडून कर्णधार नझमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार आणि अनुभवी मुशफिकुर रहीम यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसरीकडे न्यूझीलंड संघाची टॉप ऑर्डर खूप मजबूत आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

‘No One Like Kohli’: चॅम्पियन्स ट्रॉफी2025 मध्ये पाकिस्तानवर विजय मिळवल्याबद्दल बॉलिवूड सेलिब्रिटींनी टीम इंडियाचे केले अभिनंदन

Shreya Varke

23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. या बहुप्रतिक्षित सामन्यात भारताने अव्वल स्थान पटकावले, ज्यामुळे चाहते आणि सेलिब्रेटींना आनंद झाला. या थरारक विजयानंतर सोशल मीडियावर जल्लोषाच्या प्रतिक्रियांची लाट उसळली.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो बँक बॅलन्स तपासा, पीएम किसान सन्मान निधी योजना 19 वा हप्ता आजच होणार जमा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 च्या बिहार निवडणुकीपूर्वी एका विशाल शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना, बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करतील. येथे पात्रता, लाभार्थी स्थिती आणि मोबाईल लिंकिंग प्रक्रिया तपासा.

RCB W vs UPW W, WPL 2025 9th Match Live Streaming In India: महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये आरसीबी आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने; कधी, कुठे आणि कसा भारतात थेट सामना पहाल?

Jyoti Kadam

दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली यूपी वॉरियर्स संघ मैदानात उतरेल. संध्याकाळी 7.30 वाजता बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना खेळला जाईल.

Advertisement

Bangladesh vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 6th Match Live Streaming In India: आज बांगलादेश-न्यूझीलंड यांच्यात रोमांचक सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ग्रुप अ चा चौथा सामना आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 2.30 वाजता रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

IND Beat PAK Champions Trophy 2025: सामन्यानंतर पाक कर्णधार मोहम्मद रिझवानने सांगितली पराभवाची कारणे, जाणून घ्या कोणाला ठरवले जबाबदार

Nitin Kurhe

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मते, तो नाणेफेक जिंकण्याचा फायदा घेऊ शकला नाही. सामन्यानंतर तो म्हणाला, "आम्ही नाणेफेक जिंकली, पण आम्हाला नाणेफेकीचा फायदा मिळाला नाही. त्यांच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली."

India Victory Celebration In Street: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानवरचा शानदार विजय, देशवासीयांनी रस्त्यावर साजरा केला आनंद; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याच वेळी, पाकिस्तान संघ स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. या रोमांचक सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावून टीम इंडियाचा विजय निश्चित केला आहे.

India Beat Pakistan In Champions Trophy 2025: भारतासमोर पाकिस्तानची शरणागती! भारतीय संघाच्या विजयाची 'ही' आहेत 3 मोठी कारणे

Nitin Kurhe

पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखुन पराभव केला आहे. एकीकडे, टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. तर सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करल्याने पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे.

Advertisement

IND Beat PAK 5th Match Scorecard: दुबईमध्ये पाकिस्तानचा पराभव, भारताचा 6 गडी राखून विजय; विराटची मॅचविनिंग शतकीय खेळी

Nitin Kurhe

पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखुन पराभव केला आहे. याआधी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 42.3 षटकात लक्ष्य गाठले.

Shreyas Iyer Half Century: विराट-श्रेयसची शतकी भागीदारी, अय्यरनेही अर्धशतक केले पूर्ण; टीम इंडियाचा विजय निश्चित

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने 63 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार लागला आहे. विराट कोहली 92 चेंडूत 81 धावांवर खेळत आहे.

Hardik Pandya Dating Jasmin Walia? हार्दिक पांड्याची नवीन प्रेयसी जास्मिन वालिया पुन्हा एकदा चर्चेत, येथे पाहा, व्हायरल फोटो

Shreya Varke

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया स्टेडियममध्ये दिसली. विशेष म्हणजे, ती भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेलच्या पत्नीसोबत बसली होती, त्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यासोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या अटकळ पुन्हा एकदा तीव्र आल्या आहेत. जास्मिन आणि हार्दिकच्या अफेअरची चर्चा नवीन नाही. यापूर्वीही, ग्रीसमधील एकाच हॉटेलमधून दोघांनी वेगवेगळे फोटो शेअर केल्यामुळे दोघेही एकत्र असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

Rohit Sharma Milestone: रोहित शर्माची मोठी कामगिरी, सलामीवीर म्हणून सर्वात जलद 9 हजार धावा करणारा ठरला पहिला खेळाडू

Nitin Kurhe

रोहितने क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला आहे. केवळ भारतासाठीच नाही तर रोहित शर्मा हा सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 9,000 धावा पूर्ण करणारा खेळाडूही बनला आहे.

Advertisement
Advertisement