ठळक बातम्या
Virat Kohli Half Century: विराट कोहलीने 74 वे एकदिवसीय अर्धशतक केले पुर्ण, टीम इंडिया 150 धावांपुढे वाटचाल
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 160/2
Virat Kohli Completed Fastest 14000 ODI Runs: विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात केल्या 14,000 धावा पूर्ण, सचिनचा विक्रम काढला मोडीत
Nitin Kurheएकदिवसीय सामन्यात इतक्या धावा करणारा कोहली हा जगातील तिसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी एकदिवसीय सामन्यात 14000 धावा केल्या आहेत.
IND vs PAK 5th Match Live Score Update: भारताला दुसरा धक्का, शुभमन गिल 46 धावा करुन बाद
Nitin Kurheप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. शुभमन गिल 46 धावा करुन परतला आहे. भारताचा स्कोर 31/1
Kuldeep Yadav Milestone: फॉर्ममध्ये परतल्यानंतर कुलदीप यादवने केला मोठा पराक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतल्या 300 विकेट
Nitin Kurheकुलदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विकेट्सच्या बाबतीत इरफान पठाणला मागे टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होता पण त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार पुनरागमन केले आहे.
IND vs PAK 5th Match Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, रोहित शर्मा 20 धावा करुन बाद
Nitin Kurheप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा 20 धावा करुन परतला आहे. भारताचा स्कोर 31/1
Virat Kohli Milestone: विराट कोहलीने इतिहास रचला, सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला
Nitin Kurhe. पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकताच विराट कोहलीच्या नावावर एक मोठा चमत्कार नोंदला गेला. विराट कोहली आता 157 झेलांसह एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षक बनला आहे.
Palghar Shocker: वाढदिवसाच्या पार्टीत 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अंमली पदार्थ पाजून बलात्कार, प्रियकरावर गुन्हा दाखल
Shreya Varkeपालघर जिल्ह्यात वाढदिवसाच्या पार्टीत एका 16 वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, आरोपीने तिला 2 जानेवारी रोजी संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत नेले आणि तिला ड्रग्जचे केक आणि पेये दिले, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी केक आणि पेय पिऊन बेशुद्ध झाली आणि आरोपींनी तिच्या मैत्रिणीच्या घरातील बेडरूममध्ये तिच्यावर बलात्कार केला.
IND vs PAK 5th Match Scorecard: दुबईत भारतीय गोलंदाजांचा दबदबा, पाकिस्तान फक्त 241 धावांवर कोसळला; कुलदीप-हार्दिक चमकले
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs PAK 5th Match Live Score Update: कुलदीपने पाकिस्तानला दिला आठवा धक्का, नसीम शाह स्वस्तात परतला
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला आठवा धक्का लागला आहे. कुलदीपने तिसरी विकेट घेतली आहे. पाकिस्तानचा स्कोर 222/8
IND vs PAK 5th Match Scorecard: कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली, पाकिस्तानने 200 धावांत गवाल्या 7 विकेट; आफ्रिदी शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurhe43 व्या षटकात कुलदीप यादवने पाकिस्तानला दुहेरी धक्का दिला आहे. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान आघा (24 चेंडूत 19) ला जडेजाने झेलबाद केले आणि पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदी (0) ला एलबीडब्ल्यू केले. पाकिस्तानचा स्कोर 206/7
IND vs PAK ICC Champions Trophy 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी एमएस धोनी आणि सनी देओल एकत्र, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जात आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट दिग्गज एमएस धोनी आणि बॉलिवूड स्टार सनी देओल यांनी स्टार स्पोर्ट्सच्या सेटवर एकत्र सामन्याचा आनंद घेत आहेत.
IND vs PAK 5th Mach Live Score Update: पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत, रवीद्र जडेजाला मिळाली विकेट
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला चौथा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 167/5
IND vs PAK 5th Mach Live Score Update: पाकिस्तानची 159 धावांवर चौथी विकेट पडली, रिझवाननंतर सौद शकीलही पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला चौथा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 162/4
IND vs PAK 5th Match Live Score Update: अक्षर पटेलने पाकिस्तानला दिला तिसरा मोठा धक्का, रिझवान 46 धावा करुन बाद
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला तिसरा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 153/3
Ruby Dhalla Disqualification: अपत्रातेमुळे कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून रुबी ढल्ला बाहेर, सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
Shreya Varkeभारतीय वंशाच्या लिबरल पक्षाच्या नेत्या रूबी ढल्ला यांना शुक्रवारी पक्षातून अपात्र ठरवण्यात आले, ज्यामुळे कॅनडाचे पुढील पंतप्रधान होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या निर्णयाला "धक्कादायक" म्हणत, धल्ला यांनी दावा केला की "स्थापनेला धोका जाणवत होता."2004 ते 2011 पर्यंत ब्रॅम्प्टन-स्प्रिंगडेल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार ढल्ला यांनी त्यांच्या अपात्रतेबद्दल तीव्र धक्का आणि निराशा व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यामध्ये ते म्हणाले
Saud Shakeel Half Century: सौद शकीलचे चौथे एकदिवसीय अर्धशतक, पाकिस्तानची 150 धावांकडे वाटचाल; भारत तिसऱ्या विकेटच्या शोधात
Nitin Kurheपाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाचा सौद शकीलने 63 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे चौथे अर्धशतक आहे. पाकिस्तानचा स्कोर 141/2
Babar Azam Trolled: बाबर आझम आउट होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, क्रिकेट चाहत्यांनी घेतली मजा
Nitin Kurheबाबरला बाद केल्यानंतर, पंड्याने बाय-बाय अॅक्शन केले जे चाहत्यांना खूप आवडले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या संथ खेळीनंतर, या सामन्यातही बाबरच्या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल मीम्सचा पूर आला आहे.
IND vs PAK ICC Champions Trophy 2025: मोहम्मद शमीच्या नावे लाजीरवाणा विक्रम; एकदिवसीय सामन्यात एका षटकात पाच वाइड टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला
Jyoti Kadamआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पाचवा सामना आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या नावावर एक नको असलेला विक्रम नोंदवला आहे.
IND vs PAK 5th Match: अक्षर पटेलच्या अचूक थ्रोने पाकिस्तानचे चाहते कोमात, काहीचे डोळे पाणावले तर कोणी पकडला माथा; पाहा व्हिडिओ
Nitin Kurheमिड-ऑनवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलने अचूक थ्रो मारून त्रिफळा उडवताच, महिला चाहत्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. त्याचे डोळे पाणावले आणि त्यानी कपाळाला हात लावला.