Babar Azam Trolled: बाबर आझम आउट होताच सोशल मीडियावर मीम्सचा पूर, क्रिकेट चाहत्यांनी घेतली मजा

बाबरला बाद केल्यानंतर, पंड्याने बाय-बाय अॅक्शन केले जे चाहत्यांना खूप आवडले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या संथ खेळीनंतर, या सामन्यातही बाबरच्या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल मीम्सचा पूर आला आहे.

Babar Azam (Photo Credit - X)

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात हार्दिक पंड्याने बाबर आझमला बाद केले. बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगली सुरुवात देण्यात अपयशी ठरला. त्याने 26 चेंडूंचा सामना करत फक्त 23 धावा केल्या. बाबरला बाद केल्यानंतर, पंड्याने बाय-बाय अॅक्शन केले जे चाहत्यांना खूप आवडले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या संथ खेळीनंतर, या सामन्यातही बाबरच्या अपयशानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल मीम्सचा पूर आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement