ठळक बातम्या

Jasprit Bumrah Receives His ICC Awards: भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वी, जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरस्कार आणि टीम ऑफ द इयर 2024 कॅप्स मिळाली (See Photo)

Jyoti Kadam

जसप्रीत बुमराहला आयसीसीचा 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, आयसीसीचा 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे.

Mohammed Shami: मोहम्मद शमी लाईव्ह सामन्यातून मैदानाबाहेर; गोलंदाजी करताना उजव्या पायाला त्रास जाणवला, भारतीय संघ चिंतेत

Jyoti Kadam

गोलंदाजी करताना शमीच्या उजव्या पायाला त्रास होत असल्याचे दिसून आले आणि मैदानावर फिजिओदेखील आले होते.

Mere Husband Ki Biwi Box Office Collection Day 2: रोमँटिक कॉमेडी 'मेरे हसबंड की बीवी' ने दोन दिवसांत फक्त 3.80 कोटींची केली कमाई, प्रेक्षकांची छावा चित्रपटाला जास्त पसंती

Shreya Varke

बॉलिवूडचा नुकताच प्रदर्शित झालेला रोमँटिक-कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' चा बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मन्स चांगला नाही राहिला. अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत एकूण ३.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुदस्सर अझीझ दिग्दर्शित या चित्रपटाने शुक्रवारी 1.80 कोटी रुपये कमावले, तर शनिवारी २ कोटी रुपये कमावले.

IND vs PAK 5th Match Live Score Update: पाकिस्तानला दुसरा धक्का, अक्षर पटेलने इमामला केले धावबाद

Nitin Kurhe

दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला दुसरा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 52/2

Advertisement

IND vs PAK 5th Match Live Score Update: पाकिस्तानला 41 धावांवर पहिला धक्का, हार्दिकने बाबरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

Nitin Kurhe

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला पहिला धक्का लागला आहे. बाबर आझम 13 धावा करुन बाद झाला आहे. हार्दिक पांड्याने विकेट मिळाली आहे. पाकिस्तानचा स्कोर 41/1

IND vs PAK Champions Trophy 2025: आज टीम इंडियाच्या विजयासाठी पुजाऱ्यांनी केले हवन, व्हिडिओ पाहा

Shreya Varke

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना आज म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी २:३० वाजता भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट चाहते आणि बाल पुजाऱ्यांनी पाटण्यातील वेद विद्यालयात हवन केले आणि भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली.

IND vs PAK 5th Match Champions Trophy 2025: भारताच्या नावावर नकोसा विक्रम, जागतिक क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडले असे

Nitin Kurhe

सामन्यात नाणेफेक हरताच भारताने आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम केला. खरं तर, भारत आता सलग सर्वाधिक वेळा टॉस हरणारा देश बनला आहे, जिथे त्याने 12व्यांदा टॉस गमावला आहे.

IND vs PAK: 'हे फार महत्त्वाचे...'; नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष (Video)

Jyoti Kadam

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने पहिली प्रतिक्रीया दिली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावणे हे खरोखर महत्त्वाचे नाही, असे त्याने म्हटले आहे.

Advertisement

IND vs PAK 5th Match Live Score Update: भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सामन्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही येथे क्लिक करुन भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना थेट स्कोअरकार्ड पाहू शकता...

IND vs PAK 5th Match Live Toss Update: हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, टीम इंडिया करणार गोलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरु होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आहे.

IND vs PAK Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रयागराजमध्ये पूजा, टीम इंडियाच्या विजयासाठी विशेष आरती करण्यात आली

Jyoti Kadam

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना आज होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या सामन्यावर आहेत. कारण, क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यात सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे देळाच्या काना कोपऱ्यात भारतीय संघ जिंकावा यासाठी पूजा, अर्चणा, हवन केला जात आहे.

Bhiwandi Gang Rape Case: भिवंडीत 22 वर्षीय तरुणीचे अपहरण! Ex-Boyfriend सह 4 जणांनी पीडितेवर केला सामूहिक बलात्कार

Bhakti Aghav

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Advertisement

‘Chhaava’ Box Office‘Chhaava’ Box Office Collection: विक्की कौशलचा छावा चित्रपट लवकरच सामील होणार 300 कोटीच्या क्लबमध्ये, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद

Shreya Varke

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवव्या दिवशी मोठी उडी घेतली, जिथे चित्रपटाची कमाई 24.03 कोटी रुपयांवरून (आठव्या दिवशी) 44.10 कोटी रुपयांपर्यंत वाढली (नवव्या दिवशी). या वाढीसह, चित्रपटाचे एकूण देशांतर्गत कलेक्शन 293.41 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Panchkula Road Accident: हरियाणातील पंचकुला येथे भीषण रस्ता अपघात, 4 तरुणांचा जागीच मृत्यू

Shreya Varke

हरियाणातील पंचकुला येथील पिंजोर येथे आज सकाळी सोलन-शिमला बायपासवर अतिशय वेगाने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. धडकेच्या तीव्रतेमुळे 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

IND vs PAK: पाकिस्तानच्या 'या' पाच खेळाडूंपासून सावध राहावे लागेल टीम इंडियाला; विजयात मोठा अडथळा ठरू शकतात

Jyoti Kadam

भारतीय संघाकडे 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची सूवर्णसंधी आहे. मात्र, पाकिस्तानचे काही खेळाडू भारताला त्रासदायक ठरू शकतात.

Mann Ki Baat: ISRO, महिला शक्ती आणि AI संदर्भात 119 व्या भागात पंतप्रधान मोदी काय म्हणाले? जाणून घ्या

Bhakti Aghav

आज 'मन की बात' चा 119 वा भाग प्रसारित झाला. या मासिक रेडिओ कार्यक्रमाद्वारे, पंतप्रधान मोदी देशाच्या ऐतिहासिक महत्त्वासह विविध विषयांवर आणि मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

Advertisement

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

IND Champions Trophy 2025 Semi Finals Qualifying Scenario: पाकिस्तानकडून पराभव झाला तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी ठरेल पात्र टीम इंडिया? जाणून घ्या कसं असेल समीकरण

Jyoti Kadam

टीम इंडियासाठी, पाकिस्तानविरुद्ध पराभव म्हणजे न्यूझीलंडविरुद्धचा उर्वरित सामना जिंकणे अनिवार्य असेल. जर भारताने हा सामना जिंकला आणि त्याचा नेट रन रेट इतर संघांपेक्षा चांगला असेल तर तो सहज अंतिम चारमध्ये पोहोचू शकतो.

Telangana Tunnel Collapse Update: SLBC बोगद्यात ढिगारा आणि पाण्यामुळे बचाव कार्यात अडचण; 8 कामगारांचे प्राण वाचवण्यासाठी NDRF ची टीम घटनास्थळी दाखल

Bhakti Aghav

एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट सुखेंदु दत्ता म्हणाले की, पथकाने बोगद्याच्या आत सुमारे 13.5 किमी अंतर कापले आहे, प्रामुख्याने लोकोमोटिव्ह आणि कन्व्हेयर बेल्टचा वापर केला आहे.

IND VS PAK ICC Champions Trophy 2025 Fantasy11 Prediction: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत; 'या' दिग्गजांसह तुमची विजयी प्लेइंग इलेव्हन बनवा

Jyoti Kadam

भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फॅन्टसी 11 संघाचा अंदाज शुभमन गिल (भारत) ला संघाचा कर्णधार बनवता येतो, तर सलमान आगा (पाकिस्तान) ला उपकर्णधार म्हणून निवडता येते.

Advertisement
Advertisement