ठळक बातम्या
Sant Gadge Baba Jayanti 2025 Quotes: संत गाडगेबाबा जयंती निमित्त सोशल मीडियाद्वारे शेअर करा समाजसुधारकाचे प्रेरणादायी विचार
Bhakti Aghavसंत गाडगेबाबा यांनी सांगितलेले विचार आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅपवर स्टेट्स द्वारे संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी कोट्स शेअर करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.
IND vs PAK, ICC Champions Trophy 2025 Mini Battle: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आजच्या सामन्यात कोण कोणावर गाजवेल वर्चस्व? 'या' खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
Jyoti Kadamभारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात काही खास लढती पाहायला मिळतात. ज्यामध्ये शुभमन गिल विरुद्ध शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिजवान विरुद्ध कुलदीप यादव आणि बाबर आझम विरुद्ध मोहम्मद शमी असे तगडे खेळाडू एकमेकांना मोठं आव्हान देतील.
UGC NET Result 2024 Released: यूजीसी नेट चा निकाल जाहीर; 'येथे' पहा रिझल्ट
Bhakti AghavUGC NET डिसेंबर 2024 ची परीक्षा 3, 6, 7, 8, 9, 10, 16, 21 आणि 26 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती.
Zimbabwe vs Ireland 2nd T20 2025 Live Streaming: आज दुसऱ्या टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि आयर्लंडमध्ये होणार जोरदार स्पर्धा, येथे जाणून घ्या लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहायचे
Jyoti Kadamझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल.
Maharashtra Suspends State Bus Services to Karnataka: MSRTC बसवरील हल्ल्यानंतर कर्नाटकला जाणारी राज्य बस सेवा बंद
Bhakti Aghavप्रताप सरनाईक यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो.'
IND vs PAK, ICC Champions Trophy 2025 5th Match Stats And Preview: टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष; होऊ शकतात अनेक मोठे विक्रम
Jyoti Kadamटीम इंडियाचा टॉप ऑर्डर खूप मजबूत आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सज्ज आहेत. मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा असे भक्कम गोलंदाज टीम इंडियाकडे आहेत.
Jammu Bus Accident: वैष्णोदेवीहून परतणारी बस दरीत कोसळली; चालकाचा मृत्यू, 17 जण जखमी
Bhakti Aghavया अपघातात (Accident) बसचा चालक ठार झाला तर 17 भाविक जखमी झाले. कटरा येथील माता वैष्णोदेवी (Vaishno Devi) मंदिरातून हे भाविक परतत होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
India vs Pakistan ODI Head To Head: एकदिवसीय सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणाचा वरचष्मा? येथे पाहा हेड टू हेड रिकॉर्ड
Jyoti Kadamआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात महत्तेवपूर्ण आणि रोमांचक सामना आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजता दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा पाचवा सामना आणि ग्रुप बी चा तिसरा सामना असेल.
IND vs PAK, ICC Champions Trophy 2025 5th Match Live Streaming In India: पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यात आमने-सामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 क्रिकेट स्पर्धेच्या सर्वात महत्त्वपूर्ण सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ रविवारी एकमेकांसमोर आहेत. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला 6 विकेट्सने हरवून चांगली सुरुवात केली.
UP Warriorz Beat Delhi Capitals: यूपीने उघडले विजयाचे खाते, दिल्लीचा 33 धावांनी केला पराभव; क्रांती गौड आणि ग्रेस हॅरिसची घातक गोलंदाजी
Nitin Kurheयूपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना स्कोअरबोर्डवर 177 धावा केल्या. एकेकाळी, यूपी संघाची अवस्था खूपच वाईट झाली होती, कारण संघाने 89 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. पण येथूनच वेस्ट इंडिजची आक्रमक फलंदाज चिनेल हेन्रीने 18 चेंडूत अर्धशतक झळकावले.
AUS Beat ENG Champions Trophy 2025 4th Match Scorecard: ऑस्ट्रेलियाने इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला पाठलाग, इंग्लंडचा 5 गडी राखून केला पराभव
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 5 विकेट राखुन स्पर्धेत शानदार विजयाने सुरुवात केली आहे. यासह, ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम रचला आहे. इंग्लंडने कांगारूंसमोर 352 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंड संघाने 15 चेंडू शिल्लक असताना ऐतिहासिक विजय नोंदवला.
IND vs PAK, ICC Champions Trophy, 2025 5th Match: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला हरवताच टीम इंडिया इतिहास रचणार! रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली करणार अनोखा विक्रम
Nitin Kurheटीम इंडियाचे सर्व लीग सामने फक्त दुबईमध्ये खेळवले जातील. यानंतर, जर टीम इंडिया पुढे गेली तर सेमीफायनलची पाळी येईल. टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनू शकते.
Ben Duckett New Record: बेन डकेटने रचला सुवर्ण विक्रम, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्व फलंदाजांना मागे टाकले
Nitin Kurheइंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 351 धावा केल्या. इंग्लिश संघाकडून बेन डकेटने शानदार शतक झळकावले, तर जो रूटने अर्धशतक झळकावले. या खेळाडूंसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज वाईटरित्या अपयशी ठरले.
IND vs PAK Champion Trophy 2025: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया 4 फिरकी गोलंदाज खेळवणार का? खेळपट्टीबाबत आले मोठे अपडेट
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बहुप्रतिक्षित सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना रविवार, 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होईल. हा सामना पाकिस्तानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांनी हा सामना गमावला तर उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची शक्यता कमी होईल.
Man Dies In Celebratory Firing At Wedding: लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात सरपंच महिलेच्या पतीचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavही घटना लग्नापूर्वीच्या पारंपारिक कार्यक्रमदरम्यान घडली. परंतु, मृत व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीचा मृत्यू गोळीबारात झाल्याचा दावा नाकारला.
Boy Trapped In Elevator Shaft At Hyderabad: हैदराबादमध्ये लिफ्टच्या शाफ्टमध्ये अडकला 6 वर्षांचा मुलगा; उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू
Bhakti Aghavबचावाच्या वेळी मूल जिवंत होते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अडकल्यामुळे जखमी झालेल्या सहा वर्षांच्या मुलाचा शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
DC W vs UPW W, 8th Match Live Toss & Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheदोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मेग लॅनिंग करत आहे. तर, यूपी वॉरियर्सची कमान दीप्ती शर्माच्या खांद्यावर आहे. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs PAK, ICC Champions Trophy 2025 Mini Battle: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये होऊ शकते लढत, फिरवू शकतात सामन्याचा मार्ग
Nitin Kurhe2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना जवळ आला आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात काही खास लढती पाहायला मिळू शकतात, ज्यामध्ये शुभमन गिल विरुद्ध शाहीन आफ्रिदी, मोहम्मद रिजवान विरुद्ध कुलदीप यादव आणि बाबर आझम विरुद्ध मोहम्मद शमी अशी लढत पाहायला मिळू शकते.
Fire At Hotel Near Mumbai Airport: मुंबई विमानतळाजवळील हॉटेलमध्ये भीषण आग (Watch Video)
Bhakti Aghavआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त आलेले नाही.
IND vs PAK Champion Trophy 2025: कुलदीप बाहेर, चक्रवर्ती आत, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची अशी असून शकते संभाव्य प्लेइंग 11
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. आता दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. एकीकडे टीम इंडियाने आपला सामना जिंकला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.