Man Dies In Celebratory Firing At Wedding: लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात सरपंच महिलेच्या पतीचा मृत्यू (Watch Video)

ही घटना लग्नापूर्वीच्या पारंपारिक कार्यक्रमदरम्यान घडली. परंतु, मृत व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीचा मृत्यू गोळीबारात झाल्याचा दावा नाकारला.

Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Man Dies In Celebratory Firing At Wedding: पंजाबमधील जालंधरमधील चक देसराज गावात एका लग्न समारंभात झालेल्या अपघाती गोळीबारात परमजीत सिंग नावाच्या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना लग्नापूर्वीच्या पारंपारिक कार्यक्रमदरम्यान घडली. परंतु, मृत व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीचा मृत्यू गोळीबारात झाल्याचा दावा नाकारला. त्यांनी सांगितले की, त्यांचे पती परमजीत सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात सरपंच महिलेच्या पतीचा मृत्यू - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now